By Ms Moon | Monday, 27 Apr, 2020

Lockdown : सत्यजित पाध्येला जेव्हा 'झपाटलेला' खजिना मिळतो तेव्हा....

'झपाटलेला' हा १९९३ साली रसिकांच्या भेटीला आलेला सिनेमा. आज जरी या सिनेमातल्या तात्या विंचू आठवला तरी प्रचंड थरकाप उडतो. पण लक्ष्या आणि त्याच्या या बोलक्या बाहुल्याने तेव्हा आणि आत्ताही धम्माल उडवून दिली . महेश कोठारे.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 27 Apr, 2020

Exclusive : जान्हवी कपूरचा 'गुंजन सक्सेना' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत?

जान्हवी कपूर आपल्या आगामी 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल'  या सिनेमासाठी बरीच उत्सुक होती. हा सिनेमा २० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता करोनामुळे सर्वच पार विस्कटून गेलं आहे. अजूनतरी सिनेमागृह उघडण्याची.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 27 Apr, 2020

रवी जाधव यांनी शेअर केला काळीज चिरणारा अत्यंत ह्रदयद्रावक व्हीडीओ

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. वेळोवेळी सरकारकडून नियम व सूचना देण्यात येत आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. घरात राहा, सुरक्षित राहा.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 27 Apr, 2020

...आणि महापौरांना परिचारिकेच्या रुपात पाहून आदेश बांदेकर आईच्या आठवणीने गहिवरले

सध्या जगासह आपल्या देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. या करोना संकटाशी लढण्यासाठी आपल्या वैद्यकिय व इतर सर्वच सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतायत. या दरम्यान करोनाशी झुंजताना वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स आणि मुख्यत्वे परिचारिकांचे मनोबल वाढविण्याची नितांत.....

Read more

By Ms Moon | Monday, 27 Apr, 2020

'या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!...' कलाकारांचा संताप

करोना संकटाशी लढताना पोलिस आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुक्षेसाठी रस्त्यांवर अहोरात्र झटत आहेत. अनेक पोलिसांना तर या संकटाशी दोन हात करताना करोना रोगाने विळखा घातला आहे.महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या संख्येतही वाढ होत.....

Read more

By Ms Moon | Monday, 27 Apr, 2020

आणि महाराष्ट्र पोलिसांनी 'मनी हाइस्ट'च्या साथीनं केलं आवाहन

सध्या करोना संकटाशी आपण सर्वच लढा देतोय. पण खरी झुंज देतायत ते आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे पोलिस बांधव. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरी राहणं हेच यातून बचावण्याचा मोठा मार्ग आहे. म्हणून महाराष्ट्र पोलिस हे वेळोवेळी सांगताना.....

Read more

By Ms Moon | Monday, 27 Apr, 2020

महेश भट यांच्या 'सडक २' मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

संजय दत्त आणि पूजा भट अभिनित ‘सडक’ हा 1991 प्रदर्शित झालेला महेश भट दिग्दर्शित सिनेमा सुपरहिट ठरला होता.  आता या सिनेमाच्या सिक्वलद्वारे प्रसिध्द दिग्दर्शक महेश भट इंडस्ट्रीत   पुनरागमन करत आहेत. निर्मिती करत असले तरी बरेच वर्ष.....

Read more

By Ms Moon | Monday, 27 Apr, 2020

सोनाली बेंद्रे म्हणते, 'मागील दोन वर्ष माझ्यासाठी Quarantine प्रमाणेच होते'

करोना संकटाशी आज जगासह आपला देशही झुंज देत आहे. आपले राज्यसरकार हे संकट परतवून लावण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहे. दररोज करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही लक्षणीय आहे. म्हणूनच हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ही साखळी.....

Read more