By Ms Moon | Monday, 20 Apr, 2020

'पाखर' या मराठी शॉर्टफिल्मचं होणार हॉलिवूडमध्ये स्क्रिनिंग

नातेसंबंधांवर भाष्य करणारी “पाखर” या शॉर्टफिल्मची अधिकृत निवड “लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये” झाली असून, ही फिल्म हॉलिवूडमधील लॉस अँजेलेस च्या पाईनवूड स्टुडिओ आणि रेलेह स्टुडिओ मधे दाखवली जाणार आहे. 

सचिन फदाले यांच्या संकल्पनेवर.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

सगळ्या जनावरांना सहभागी पोलिसांसकट जबर शिक्षा व्हायला हवी : समीर विद्वांस

गुरुवारी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली. तीन साधूंची जमावाने एकत्र येत हत्या केली.या घटनेचा व्हिडीओसुध्दा सोशल मिडीयावर व्हायरल करण्याक आला. त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटताना पाहायला मिळतायत. अनेक सामान्य माणसांसह सेलिब्रिटींनी या घटनेवर आपला संताप व्यक्त.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

Lockdown दरम्यान दिसला ह्या अभिनेत्री-दिग्दर्शिकेचा बोल्ड अंदाज

मराठी सिनेसृष्टीती गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे ओळखली जाते. अलिकडेचं मृण्मयीने मन फकीरा या युथफुल  सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. हा सिनेमा प्रेक्षकांच्या आणि समिक्षकांच्या पसंतीसही उतरला. मृण्मयी नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा सतत.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

Video : मराठी कलाकार विचारतायत, 'तयार आहात जबाबदारी घ्यायला ?'

आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 19 Apr, 2020

अक्षयने केलेल्या २५ कोटींच्या दानावर शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, ‘मी टोमणा दिलाच नाही’

सध्या संपूर्ण जग करोना संकटाशी झुंज देत आहे. आपला देशही त्याला अपवाद नाही. करोनामुळे देशात उपासमारी, बेरोजगारी अशी सर्व मोठी आव्हानं समोर उभी ठाकली आहेत. म्हणूनच या संकटात देशवासियांसाठी बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने सढळ हाताने.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

तुम्हीही घरीच सुरक्षित राहा, मेव्हणे आणि मेव्हण्यांच्या पाहुण्यांना देखील सांगा : महाराष्ट्र पोलिस

सध्या करोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. तर महाराष्ट्रात तर त्याचं थैमान सुरुच आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत. रविवारीच करोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ४५० च्या वर रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे  करोनाचा वाढता प्रसार.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

पालघर प्रकरणावर संतापला सुमीत राघवन, "संतांची,वीरांची भूमी" असं बोलणं टाळूया

संपूर्ण देश करोना संकटाशी झुंजत असताना पालघरमध्ये गुरुवारी एक संतापजनक घटना घडली आहे. तीन साधूंना गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात लोकांनी  ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.....

Read more

By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

आणि किशोरी शहाणे-वीज यांनी शेअर केली ही दु:खद बातमी

आज लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात कैद आहेत करोना संकट लवकर टळू दे आणि प्रत्येकजण आपापल्या दैनंदिन कामावर रुजू होवो, हीच प्रार्थना सर्वचण करतायत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण घरीच आहे. हा लॉकडाऊन काळ अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज  या आपल्या.....

Read more