By Bollywood Reporter | Friday, 17 Apr, 2020
पाहा सईच्या गाण्यावर शिल्पा शेट्टीचा भन्नाट व्हिडीओ, हसून हसून दुखेल पोट
सध्या करोनामुळे आजूबाजूची परिस्थिती गंभीर असली तरी सामान्य असो किंवा सेलिब्रिटी हे आपापल्या घरी कुटुंबियांसोबत कसा छान वेळ घालवता येईल याकडे लक्ष केंद्रित करत आहेत.त्यासाठी नवनवीन क्ल्पृत्या शोधून काढल्या जात आहेत. पण घरबसल्या धम्माल एन्जॉय.....