By Ms Moon | Sunday, 19 Apr, 2020

पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात दिसली 'मिसेस मुख्यमंत्री'ची सुमी , पाहा Photos

सुमी म्हणून घराघरांत पोहचलेली 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंडगे ही अल्पावधितच लोकप्रिय झाली. गावरान भाषा, बिनधास्त व हटके अंदाज यामुळे ही सुमी सर्वांचीच लाडकी बनली. सुमी फेम अमृता धोंडगे ही प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच बिनधास्त.....

Read more

By Pradnya Mhatre | Friday, 17 Apr, 2020

धारावीकरांसाठी प्राजक्ता झाली भावूक, म्हणते 'आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू'

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. मुंबईतले अनेक छोटे-मोठे कारभार इथूनच चालतात. अनेक छोटे-मोठे कारकाने, उद्योगधंदे इथे वसले आहेत. हजारो-लाखोंच्या संख्येने अनेक मजूर धारावीत राहतात. तिथेच काम करतात. चिंचोळ्या गल्ल्या, हातभर घरं,.....

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

Lockdown : रेशम टिपणीसने शेअर केलेला फोटो आहे नियमभंग करणा-यांसाठी सणसणीत चपराक

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल ३.....

Read more

By Rahul Raut | Friday, 17 Apr, 2020

Exclusive : सतीश कौशिकच्या ‘कागज’साठी सलमान खानचा वॉईसओव्हर, वाचा सविस्तर

सलमान खान हा इंडस्ट्रीतला सर्वांचा गुरु समजला जातो. तसंच अनेकांच्या मदतीसाठी किंवा चांगल्या कामासाठी तो नेहमीच पुढाकार घेतो. हा बॉलिवूड भाई सतीश केशिक दिग्दर्शित ‘कागज ‘ह्या सिनेमाची निर्मिती व प्रस्तुती दोन्ही करतोय हे तुम्हाला माहितच.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 17 Apr, 2020

मलायका- अर्जुन करतायत लग्नाचं प्लॅनिंग, जाणून घ्या अर्जुन काय म्हणाला

सध्या देशभरात करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर केला आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुध्दा आपापल्या घरीच राहून चाहत्यांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क साधत आहेत. बॉलिवूडचे हॉट कपल आणि नेहमीच चर्चेत राहणारे म्हणजे अर्जुन.....

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

आणि नेहा पेंडसे भडकली….. म्हणाली, अक्कल गहाण टाकलीय का हो?


करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन काळ तब्बल ३ मेपर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. करोनाला हरवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सर्वच दैनंदिन व्यवहार आज ठप्प आहेत, फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत.....

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

गुड न्यूज : उन्हाळ्याची सु्ट्टी आणखी मजेदार, 'मोगली'नंतर 'छोटा भीम' दूरदर्शनवर

करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन काळ तब्बल ३ मेपर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. करोनाला हरवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परंतु घरबसल्या वैतागलेल्या नागरिकांच्या मनोरंजनासाठी सरकारने एक नामी शक्कल शोधून काढली, ती म्हणजे.....

Read more

By Ms Moon | Friday, 17 Apr, 2020

Video : मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री म्हणाले गो करोना गो..,आत्ता नक्कीच जाईल वाटतं?

सध्या करोनारुपी संकट जगासह आपल्या देशालासुध्दा सळो की पळो करुन सोडतोय. हो करोनायुध्द जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. तसंच पंतप्रधानांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ हा खबरदारीपूर्व उपाय म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.........

Read more