By Ms Moon | Friday, 03 Apr, 2020
Video : रिंकू राजगुरुने घरी राहण्यासाठी चाहत्यांना दिलाय हा खास सल्ला
सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.मनोरंजन विश्वालाही.....