By Ms Moon | Thursday, 02 Apr, 2020
Lockdown: पुन्हा चालणार 'रात्रीस खेळ', पहिला भाग रसिकांच्या भेटीला
सध्या लॉकडाऊनमुळे २१ दिवस घरात बसणं अर्निवार्य आहे. अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक सेवांव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे प्रत्येकाला आता सक्तीने घरी बसावं लागतंय. यादरम्यान जुन्या मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याच्या अनेक मागण्या मागच्या काही.....