By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

CoronaVirus : मिसेस मुख्यमंत्री फेम सुमी म्हणते, 'या लढ्यात विषाणूपेक्षा जास्त घातक आहे भिती'

करोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रातसुध्दा तो आपले बस्तान बांधू पाहतोय. पण त्याला सळो की पळो करुन सोडण्याची जबाबदारी सरकारसोबतच एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीच आहे. करोनाविरुध्दच्या  या लढाईत आता आपण सर्वांनी एकत्र येण्याची.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 22 Mar, 2020

ही गोष्ट आहे शनायासाठी अत्यावश्यक, तुम्ही पाहिलीत का?

सध्या जगभर आणि देशात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. सरकारने लॉकडाऊनचा महत्त्वपूर्ण आणि योग्य निर्णय घेतला आहे. आपली एक सुजाण नागरिक म्हणून घरी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

'माझ्या नव-याची बायको' मालिकेतील गुरुनाथ सुभेदारची पत्नी आहे, ही सुंदर अभिनेत्री

माझ्या नव-याची बायको मालिका ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असल्यामुळे ही मालिका टीआरपीतसुध्दा नेहमी पहिल्या क्रमांकावर असते. 

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

दिग्दर्शक समीर विद्वांस यांची ही कविता वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

करोनाने जगभर आपली दहशत माजवली आहे. या वैश्विक महामारीला परतवून लावण्यासाठी सरकारी यंत्रणा, डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील कर्मचचारी युध्दपातळीवर काम करतायत. सर्व नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असं खबरदारीचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्र सरकारने नुकतंच.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

Coronavirus: तुमका नाय माहित ....अण्णांना स्वयंपाक पण येतो

करोनाचा धोका आ वासून उभा असताना आता संपूर्ण शहरच लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला.अत्यावश्यक सेवा व दूध,भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच फक्त आता सुरु राहणार आहेत. करोनासोबत दोन हात करण्यासाठी फक्त घरी.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 22 Mar, 2020

Coronavirus: मराठी कलाकारांकडून नागरिकांना एक नम्र आवाहन, पाहा Video

करोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काल २२ मार्च रोजीच्या जनता कर्फ्यूनंतर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. मुबईंची जीवनवाहिनी लोकल सेवासुध्दा बंद करण्यात आली आहे. करोनासोबतचं युध्द आता सुरु झालं असून त्याविरोधात नेटानं लढा देणं.....

Read more

By Ms Moon | Sunday, 22 Mar, 2020

Janata curfew : प्रसिध्द डिझाईनर नचिकेत बर्वेला आहे, आई-बाबांचा सार्थ अभिमान, वाचा सविस्तर

करोनाने जगभर थैमान घातलं आहे आणि आपल्या देशातही तो आता चांगलाच पसरु लागला आहे. पण त्याला वेळीच परतवून लावण्याचं युध्दपातळीवरचं काम आपले डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यविभागातील कर्माचारी नेटाने करतायत. या अत्यावश्यक सेवा पुरविणा-यांचं कामाला प्रोत्साहन आणि.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 22 Mar, 2020

Video : अग्गंबाई ! सासूबाई सांगतायत,तेव्हा आता तरी पटलं ना?

करोनाचा कहर दिवसेंदिवस भारतात वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तो वेगाने हातपाय पसरतोय. सरकारने पुढचा धोका टळवा म्हणून संपूर्ण शहरं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईची जीवनवाहिनी लोकलसुध्दा आता बंद करण्यात आली आहे. चीन, इटली आणि.....

Read more