By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

Coronavirus: मोलकरीण बाईच्या टीमने सादर केलं हे झक्कास गाणं

सध्या जगभर करोना विषाणूने थैमान घातलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनमानावर त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. या विषाणूला रोखण्यासाठी आता फक्त पूर्वखबरदारी घेणं इतकंच आपल्या हातात आहे.  
मनोरंजन विश्वालासुध्दा याचा मोठा फटका बसला आहे.

सर्व.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

Photos : प्रिया बापट म्हणते,'बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम ...'

करोनाच्या सावट जगभर पसरलं असताना आता दैनंदिन जीवनही कोलमडलं आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्वांना सक्तीने खबरदारी म्हणून घरातच रहावं लागत आहे. कोणी पुस्तकाचा आधार घेतंय तर कोणी कुटुंबियांना वेळ देतंय तर कोणी संगीत.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

Video : करोनाने केला कहर, पण या मराठमोळ्या अभिनेत्रीला सुचलं असं काही

जगभर करोना विषाणूची भयंकर दहशत पसरलीय. दिवसेंदिवस या रोगामुळे अनेकांना प्राणांना मुकावे लागते आहे. आपल्या देशातसुध्दा हा रोग वणव्या सारखा पसरतोय आणि फक्त खबरदारी घेणं इतकंच सध्या आपल्या हातात आहे. संपूर्ण दैनंदिन व्यवहार करोनामुळे ठप्प.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 16 Mar, 2020

Exclusive: 'राजवाडे अॅण्ड सन्सवर' आधारित येतेय 'शेखावाटी', निखिल अडवाणीच्या या वेब शोमध्ये झळकणार लारा दत्ता व क्रितीका कामरा

फिल्ममेकर निखील अडवाणीने आणखी एका नव्या वेब प्रोजेक्टवर काम सुरु केलं आहे. पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार, तो लवकरच एक महिला केंद्रित एका खास वेब सिरीजची निर्मित आपल्या एम्मे एन्टरटेन्मेट अंतर्गत करणार आहे. 

गौरव चावला हे या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Mar, 2020

हॉस्पिटलमधून पसार झाले करोना रुग्ण, भडकले बिपाशा आणि रितेश

जिथे पहावं तिथे फक्त आणि फक्त करोनाचीच दहशत आहे. संपूर्ण जगाला या करोना विषाणूने वेठीm धरलंय. सामान्य काय आणि बडी हस्ती काय, तो कोणालाच सोडत नाही. फक्त खबरदारी घेणं हेच सध्या आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे......

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Mar, 2020

करोनाचं सावट, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आयसोलेशनमध्ये

करोनाने जगभर थैमान घातलं आहे. अवघ्या जगावर याचं संकंट आहे आणि तूर्तास तरी ते टळण्याची चिन्ह फार कमी आहेत. सर्वच दैनंदिन व्यवहार आणि कार्यालयीन कामे, सार्वजनिक सेवा यामुळे ठप्प झाल्या आहेत. सिनेसृष्टीलासुध्दा याचा मोठा फटका.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 16 Mar, 2020

अमजद खान यांचा भाऊ व अभिनेते इम्तियाज खान यांचं निधन

बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता अमजद खान यांचा भाऊ आणि प्रसिध्द अभिनेता इम्तियाज खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे.  ते 77 वर्षांचे होते. 70-80 च्या दशकांती अनेक सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. 'यादों की बारात' (1973), 'धर्मात्मा' (1975).....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

जोडी तुझी माझी..प्रेमात आकंठ बुडाले सखी-सुव्रत !

दिल दोस्ती दुनियादारी मधून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली आणि  दिल दोस्ती दोबारा, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक यातून ती हळूहळू फुलत गेली. त्यानंतर मग आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याच्या त्यांनी आणाभाका घेतल्या. 

मागच्या वर्षी कर्जतच्या सगुणा बागमध्ये.....

Read more