By Ms Moon | Thursday, 05 Mar, 2020

Video: समर आणि सुमीचा हा भन्नाट डान्स तुम्ही पाहिलात का ?

छोट्या पडद्यावरचे समर आणि सुमी ह्यांचं सध्या काय सुरू आहे, माहित नाही. पौराणिक रुपानंतर आता दोघंही जबरदस्त गावरान अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. "मक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं मला..." या जबरदस्त गाण्यावर दोघंही तुफान.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 04 Mar, 2020

Exclusive: 'करोना'चं सावट - वरुण धवनच्या लग्नाचा बार आता थायलंड नाही मुंबईतच उडणार?

सध्या सर्वत्र लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अनेक सेलिब्रिटी जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. बॉलिवूडचा मोस्ट एलिजेबल बॅचलर आणि लाखो तरुणींच्या हदयाची धडकन  वरुण धवनच्या लग्नाचे आाता सर्वांना वेध लागले आहेत.  बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणून ओळखलं जाणारं.....

Read more

By MS Moon | Wednesday, 04 Mar, 2020

अरुंधती नाग तब्बल 40 वर्षांनंतर मराठी सिनेसृष्टीत, वाचा सविस्तर

सिने आणि नाट्यविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री अरूंधती नाग लॅन्डमार्क ‘मीडियम स्पाइसी’ ह्या सिनेमाव्दारे मराठी चित्रपटसृष्टीत परतणार आहेत. पद्मश्री अरूंधती नाग ह्यांनी सुमारे 40 वर्षांपूर्वी ‘22 जून 1897’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर आता विधि.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Mar, 2020

पाहा Teaser: स्वप्निल जोशीचं सिनेमांसह 'समांतर' वेब पदार्पण

लाडका चॉकलेट बॉय आणि आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. तुम्ही म्हणाल आता कोणता नवा सिनेमा आहे, ज्याची स्वप्निल घोषणा करतोय. अहो, सिनेमा नाही तर हा मराठी सुपरस्टार चक्क वेबविश्वात दमदार  पदार्पण करतोय आणि.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Mar, 2020

तेजश्री प्रधान म्हणते," मी ब्राम्हण नाही बरं, पण काम आहे माझ्याकडे'

दिग्दर्शक सुजय डहाकेच्या एका वक्तव्याने मराठी मनोरंजन विश्वात बरीच खळबळ माजली आहे. सुजयने त्याचा सिनेमा 'केसरी'च्या प्रोमोशन दरम्यानच्या मुलाखतीत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. मराठी मालिकांमध्ये फक्त ब्राम्हण अभिनेत्रीच पाहायला.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Mar, 2020

करोना इफेक्ट ! यंदा मराठी कलाकार धुळवड साजरी करणार नाहीत

अनेक वर्षांपासून मराठी कलाकार मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन धुळवड साजरी करतात.  शिवाजी पार्क, जोगेश्वरीचं बिंबीसार नगर, ठाण्यातल्या कलाकारांची होळी या धुळवडीचं रसिक प्रेक्षकांना अप्रूप असतं. पण यंदा करोना व्हायरसचा धोका पाहून सर्व कलाकारांनी धुळवड साजरी न.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Mar, 2020

Photos: किक बॉक्सिंग फोटोशूटनंतर या ग्लॅमरस अंदाजातून सुरुचीने पुन्हा केलं घायाळ

:छोट्या पडद्यावरुन घराघरांत लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री सुरुची अडारकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन तिने अलिकडेच केलेल्या फोटोशूटमधून पाहायला मिळालं किक बॉक्सिंग फोटोशूटनंतर आता सुरुचीने आणखी एक हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचा हा अंदाज पाहून तुम्हीसुध्दा नक्कीच घायाळ.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Mar, 2020

कांचन पगारेचा हा रंगेल अंदाज तुम्ही पाहिलात का?

जाहिराती, मालिका, चित्रपट या माध्यमांतून आपल्या अभिनयाची चमक दाखवणारा चतुरस्त्र अभिनेता कांचन पगारे याचा रंगेल अंदाज नुकताच समोर आला आहे. कांचनने नेमकं काय केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ? त्याचा हा रंगेल अंदाज आगामी.....

Read more