By Ms Moon | Thursday, 12 Dec, 2019

दिमाखदार रंगला उत्तुंग मराठीचा शुभारंभ सोहळा

सद्य स्थितीला मराठी चित्रपटांची संख्या वर्षागणिक वाढत चालली आहे. त्याच बरोबर प्रसिद्धी तंत्राची मागणी सुद्धा वाढतेय. हिंदी आणि इतर चित्रपटसृष्टींशी स्पर्धा करत असताना मराठी चित्रपटसृष्टीला नव नव्या शक्यतांचा विचार करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी श्री......

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Dec, 2019

‘अग्निहोत्र २’ मध्ये प्रतीक्षा मुणगेकरचा निराळा अंदाज

स्टार प्रवाहवर नव्याने सुरु झालेल्या ‘अग्निहोत्र २’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षरा आणि महादेव काकांसोबतच्या सीन्सनी मालिकेविषयीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ‘अग्निहोत्र २’ मध्ये जुन्या पात्रांसोबतच काही नवी पात्रही समोर येणार आहेत......

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 11 Dec, 2019

Exclusive:करण जोहरने इच्छाधारी सुपरहीरो भूमिकेसाठी रणवीर सिंहला अप्रोच केलंच नाही

‘बॅटमॅन’,‘सुपरमॅन’,‘आयर्नमॅन’,‘कॅप्टन अमेरिका’यांसारख्या  सुपरहिरोंची क्रेझ आपल्याकडे नवीन नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारेच ह्या सिरीज जबरदस्त एन्जॉय करतात. आता बॉलिवूडचा प्रसिध्द निर्माता करण जोहर देखील एक सुपरहिरो चित्रपट मालिका तयार करण्याची तयारी करतोय. या चित्रपटांसाठी त्याने सुपरहिरो म्हणून.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 11 Dec, 2019

पाहा Video : 'तानाजी द अनसंग वॉरियर'मधलं 'माय भवानी' गाणं

'तानाजी द अनसंग वॉरियर'मधलं दुसरं गाणं 'माय भवानी' रसिकांच्या भेटीला आलं आहे. अजय देवगण स्टारर आणि ओम राऊत दिग्दर्शित या बहुचर्चित सिनेमात देवीची पूजा अर्चा एखद्या उत्सवाप्रमाणे साजरं करणारं 'माय भवानी'  गाणं हिंदीसोबतच मराठी कनेक्शनमुळे प्रेक्षकांना जास्त भावेल.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Dec, 2019

'उनाड' सिनेमाचं फर्स्ट शेड्यूल रॅप अप

निर्माते अजित अरोरा आणि प्रसिध्द दिग्दर्शक आदित्य सरपोतदार 'उनाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन  येणार आहेत. निर्माते अजित अरोरा यांनी  "३७७ अब नॉर्मल" सारख्या ब्लॉकबस्टर वेब सिरीजमधून छाप पाडली आहे आणि फिल्म मेकिंगच्या जगामध्ये एक वेगळे स्थान बनवले आहे.

अजित अरोरा.....

Read more

By Amruta Chougule | Wednesday, 11 Dec, 2019

Birthday special: विनोदाच्या टायमिंगचा बादशहा अभिनेता भरत जाधव

अभिनेता भरत जाधव हे नाव डोळ्यासमोर आणलं तर अनेक धमाल विनोदी सिनेमे आणि नाटकं डोळ्यासमोरून जातात. विनोदाचं उत्तम टाईमिंग, अभिनयाची जाण, पडद्यावर असलेला उत्साही वावर अशा अनेक गुणांमुळे भरत आजही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. करीअरच्या.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 11 Dec, 2019

'आटपाडी नाईट्स'चे नवीन पोस्टर पाहिले का?

बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या धम्माल टीजर नंतर चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत, नितिन सिंधुविजय सुपेकर लिखित – दिग्दर्शित ‘आटपाडी नाईट्स’च्या या नविन पोस्टर मध्ये बंद दाराआडच्या.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 09 Dec, 2019

First Poster : बाजी प्रभू देशपांडेंच्या पराक्रम आणि बलिदानाची अमर कहाणी 'पावनखिंड'

'डॉ. काशीनाथ घाणेकर' या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणेच घेतली नाही तर सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सुबोध भावे, प्रसाद ओक, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, वैदही परशुरामी, मोहन जोशी अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेला.....

Read more