By Team Peeping Moon | Monday, 09 Dec, 2019

Exclusive:'मर्दानी 2' मधील भूमिका रोहित शेट्टीच्या पोलिसपटांपेक्षा वेगळी - राणी मुखर्जी

सध्या अभिनेत्री राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या सिनेमाच्या टीमने प्रोमोशनसाठीसुध्दा एक हटके मार्ग अवलंबला. राज्यातील सर्व पोलिस अधिका-यांची भेट घेण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांशीसुध्दा संवाद साधला. 

पण बी टाऊनमध्ये काही दिवसांपासून राणी मुखर्जीच्या या.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 09 Dec, 2019

पाहा छपाक ट्रेलर : लक्ष्मी अगरवालच्या भूमिकेत दीपिका पादुकोणने जिंकली मनं

अॅसिड हल्ल्यातून वाचलेली आणि निडरपणे आपलं आयुष्य जगणारी लक्ष्मी अगरवालच्या आयुष्यावर आधारित 'छपाक' हा सिनेमा लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात निर्भयपणे आयुष्याला सामोरी जाणारी अॅसिड पिडीत मालती.....

Read more

By Ms Moon | Monday, 09 Dec, 2019

पाहा दुसरा टीजर : ’मेकअप'मध्ये रिंकू -चिन्मयची फ्रेश जोडी

आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 09 Dec, 2019

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर 100 वर्षांच्या आजींसोबत सूर्यनमस्कार घालतात तेव्हा...

सध्या फिटनेसने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणाईपासूनच मोठ्यांपर्यंत सर्वचजण आपण फिट राहावं म्हणून जीम, योगा क्लासेस, झुम्बा डान्स अशा नानविविध फॅड्समध्ये वाहून जात आहेत, पण आपल्या वाडवडिलांची शिकवण मात्र कोणच लक्षात घेताना दिसत नाही. घरच्या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 09 Dec, 2019

'मकडी'फेम अभिनेत्री श्वेता बसु प्रसाद वर्षभरातच झाली पती पासून विभक्त

'मकडी' फेम अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आठवतेय ना ! छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी मालिका कहानी घर घर की मध्येसुध्दा तिने बालकलाकार म्हणून लक्षवेधी भूमिका साकारली होती. श्वेताने नुकतंच आपला पती रोहित मित्तलसह विभक्त होण्याचा निर्णय.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 09 Dec, 2019

पाहा Trailer : अजय देवगण स्टारर 'तानाजी द अनसंग वॉरियर'चा झंझावात आता मराठीत

छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आता आपली मयबोली मराठी भाषेत सिनेरसिकांच्या दिमतीला आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण स्टारर आणि ओम राऊत दिग्दर्शित बहुचर्चित  'तानाजी द अनसंग वॉरियर'चा.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 09 Dec, 2019

कॉमेडीयन कपिल शर्मा झाला बाबा, पत्नी गिन्नीने दिला कन्येला जन्म

छोट्या पडद्यावरुन सर्वांना हसवण्यात नेहमीच पुढाकार घेणारा कॉमेडीयन कपिल शर्माच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. त्याच्या घरी चिमुकलीचं आगमन आहे. कपिलची पत्नी गिन्नी छत्रथ हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी खुद्द.....

Read more

By Ms Moon | Monday, 09 Dec, 2019

'फत्तेशिकस्त' ला शालेय विद्यार्थ्यांचा दमदार प्रतिसाद

आपले भविष्य घडविण्यासाठी आपला वर्तमान सुरक्षित असणे गरजेचे असते. आपला गौरवशाली इतिहास पुढच्या  पिढीपर्यंत पोहचवायचा असेल तर त्याचं जतन आणि संरक्षण ही आपली जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची गाथा पुढच्या पिढीला समजावी.....

Read more