By Pradnya Mhatre | Thursday, 14 Nov, 2019

सोनाली कुलकर्णी स्टारर ‘विक्की वेलिंगकर’चं अवधूत गुप्तेंच्या स्वरसाजातलं टीकिटी टॉक गाणं पाहा


 ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे नवीन गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 14 Nov, 2019

काय सांगता ? तीन अंड्यांचं बिल 1600 रुपये, आणखी एका कलाकाराला फटका

काही महिन्यांपूर्वीच अभिनेता राहुल बोसला पंचतारांकित हॉटेलात 400 रुपयांची तीन केळी मिळाल्यानंतर आता विशाल -शेखर जोडीतला संगीतकार शेखरला आता हॉटेलात 3 अंड्यांसाठी चक्क 1652 रुपयांचं बिल देण्यात आलं आहे. हा ह्यात रिजन्सी या पंचतारांकित हॉटेलातला प्रकार.....

Read more

By Team Peeping Moon | Thursday, 14 Nov, 2019

'लता दीदींची प्रकृती स्थिर, अफवा न पसरवण्याचं आवाहन'

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत नसली तरी स्थिती चिंताजनक असल्याच्या अफवांना सध्या सोशल मिडीयावर खुप जोर धरला आहे. परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्याच्या प्रकृतीबद्दल केवळ अफवा पसरत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून.....

Read more

By Ms Moon | Thursday, 14 Nov, 2019

अबब ! 140 कलाकारांची 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी', काय आहे सिनेमा?

तब्बल १४० कलाकारांचा समावेश असलेली 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' साकारत आहे. दिग्दर्शक प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांच्या दिग्दर्शनातून या आगळ्यावेगळ्या नावाचा चित्रपट घेऊन येणार आहेत. पुरस्कारप्राप्त दोन दिग्दर्शकांनी एक चित्रपट करण्याचा योग या निमित्तानं जुळून.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 14 Nov, 2019

Wedding Anniversary: दीप-वीर तिरुपतीनंतर आता दर्शनासाठी सुवर्णमंदीरात, फोटो व्हायरल

बॉलिवुडचे सर्वात हॉट कपल , ज्यांना बाजीराव-मस्तानी म्हणून ओळखलं जातं ते  रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे यंदा 14 नोव्हेंबर रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करतायत. गेल्या वर्षी या राम-लीलाच्या जोडीने इटलीतील लेक कोमो या.....

Read more

By Ms. Moon | Thursday, 14 Nov, 2019

पाहा Trailer : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'

अतिशय वास्तवादी आणि विचार करायला लावणारे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. पोस्टर पाहून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले असतील. या प्रश्नांचे उत्तर तर चित्रपट पाहिल्यावर मिळेलच......

Read more

By Ms Moon | Wednesday, 13 Nov, 2019

दोन स्पेशलच्या भागात बिग बॉस मराठीच्या सदस्यांबरोबर रंगणार गप्पांची मैफल !

कलर्स मराठीवर दोन स्पेशल कार्यक्रम सध्या बराच चर्चेत आहे... सगळ्यांनाच आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. ही मंडळी.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 13 Nov, 2019

बॉलिवुड गाजवतेय आपली मराठमोळी भूमि पेडणेकर

सध्या बॉलिवुड सिनेमांमध्ये एक नाव नेहमीच अग्रेसर असतं ते म्हणजे भूमि पेडणेकर. या मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्या जिद्दीवर आणि मेहनतीवर बॉलिवुडमध्ये स्वत:चं एक स्थान निर्माण केलं आहे. 'दम लगा के हाइश्या' या .यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत भूमि.....

Read more