By Ms Moon | Wednesday, 13 Nov, 2019

पाहा Photos : 'फत्तेशिकस्त’चा दिमाखदार प्रिमियर सोहळा

शत्रूच्या छातीत धडकी भरविणाऱ्या मराठ्यांचा गौरवशाली इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने जगभर पोहचला. चाणाक्ष युद्धनीती अन् रणनीती हीच खरी महाराजांची ओळख. गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले.

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 13 Nov, 2019

Wedding Anniversary: लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी दीप-वीर देवर्शनासाठी तिरुपती चरणी

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर गेल्या  वर्षी बॉलिवूडचे हे बाजीवर-मस्तानी लग्न बंधनात अडकले. बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेतील कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये  ही राम-लीलाची जोडी.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 13 Nov, 2019

#Exclusive: टीव्ही स्टार विशाल जेठवाला बॉलिवुड ब्रेक, 'मर्दानी 2' मध्ये रंगवतोय खलनायक

यशराज फिल्मसने जेव्हापासून क्राईम थ्रिलर 'मर्दानी 2' ची घोषणा केली तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हिचकीनंतर पुन्हा राणीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते आतुर झाले आहेत. शिवानी शिवाजी रॉय या व्यक्तिरेखेतून राणीने 2014 साली.....

Read more

By Amruta Chougule | Wednesday, 13 Nov, 2019

पाहा बालदिन स्पेशल: मराठीतील हे सिनेमे तुमच्या बालपणीच्या आठवणींना देतील उजाळा

14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरुंचा वाढदिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. लहान मुलांची मुर्ती भलेही लहान असो, पण अनेकदा त्यांच्या हुशारीने ते मोठ्यांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावतात. अर्थात मराठी सिनेमेही याला अपवाद नाही......

Read more

By Amruta Chougule | Wednesday, 13 Nov, 2019

Deep-veer Anniversary: पहिल्या भेटीत दीपिकाचा रणवीरबाबत झाला होता हा मोठा गैरसमज

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी येत्या 14 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाची पहिली अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करत आहेत. ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ पासून सुरु झालेली त्यांची लव्हस्टोरी आता ‘83’पर्यंत येऊन पोहोचली आहे. 

रामलीला मध्ये या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 12 Nov, 2019

पाहा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चे BTS मूमेंट्स!

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’च्या कथेतील नायिकेला तिचं आख्खं आयुष्य बदलून टाकायचं होतं. तिने पेहराव बदलला, तिने घर बदललं, तिने नोकरी बदलली, तिने ऍटिट्युड बदलला, तिने नवरा बदलला, तिने मित्र बदलला, तिने तिचं जगणं बदललं पण तिचं.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 12 Nov, 2019

पाहा अभिनेत्री अमृता खानविलकरचा सिझलिंग लुक

मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतसुध्दा आपल्या अभिनयाचा झेंडा अटकेपार रोवणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.  नुकत्याच एका रंगारंग अवॉर्ड सोहळ्यात अमृताला खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हा तिने ब्लॅक आऊटफिटमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. 

 

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 12 Nov, 2019

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय 'गर्ल्स'चा ट्रेलर, पहिल्याच दिवशी सहा लाख व्ह्यूज

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. 'बॉईज', 'बॉईज २' सारखे जबरदस्त चित्रपट दिल्यांनतर आता 'गर्ल्स'मध्ये सुद्धा काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री होती आणि मुळात 'गर्ल्स' या.....

Read more