By Ms Moon | Tuesday, 12 Nov, 2019
सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या लूकची सगळीकडेच चर्चा
‘स्टार प्रवाह’वर सुरु झालेल्या ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील सौंदर्या इनामदार म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्या लूकची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सौंदर्या इनामदारचा लूक डिझाईन केलाय कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्येने. शाल्मली स्वत: एक अभिनेत्री आणि उत्तम.....