By Ms Moon | Sunday, 10 Nov, 2019

Video : सोनी टीव्हीच्या माफीनाम्यानंतर केबीसीच्या सेटवर पोलिस सुरक्षा तैनात

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर वादात सापडलेला कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आणि सोनी वाहिनी यांनी शनिवारी आपला माफीनामा सोशल मिडीयावर जाहीर केला. महानायक अमिताभ बच्चन यांनीसुध्दा या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 'शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्नच.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 10 Nov, 2019

'तानाजी' च्या नव्या पोस्टरसह उलगडला अजयच्या 100 सिनेमांचा प्रवास, काजल-शाहरुखने दिल्या शुभेच्छा

अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा तानाजीमधून नवं पोस्टर आज उलगडण्यात आलं. त्यासोबतच अजय आज आपल्या 100 सिनेमांसह बॉलिवुड इंडस्ट्रीतील आपली 30 वर्ष साजरा करतोय.  शाहरुखनेसुध्दा त्याच्या या सिनेकारकिर्दीसाठी ट्विटरद्वारे अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘तानाजी’चे पोस्टर शेअर.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 10 Nov, 2019

पाहा कपिल देव यांच्या फेमस 'नटराज शॉट'सह रणवीर सिंहच्या '83 द फिल्म'चं नवं पोस्टर

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत '83 द फिल्म' या मोस्ट अवेटेड सिनेमात झळकतोय. मागच्याच महिन्यात या सिनेमाची शुटींग पूर्ण झाली आणि संपूर्ण टीमने रॅप अप पार्टीत धम्माल उडवून दिली होती. आता.....

Read more

By Ms Moon | Sunday, 10 Nov, 2019

प्रविण तरडे यांच्या ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या संहितेचे रायगडावर पूजन

शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे हे एक अतिशय भव्य ऐतिहासीक चित्रपट घेऊन येत आहेत ‘सरसेनापती हंबीरराव’. या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन.....

Read more

By Ms Moon | Friday, 08 Nov, 2019

पाहा Video : 'गर्ल्स'सोबत आता 'बॉईज'ही थिरकणार !

'आयच्या गावात' म्हणत सर्वांना ठेका धरायला लावल्यानंतर आता 'गर्ल्स' घेऊन येत आहेत 'स्वॅग माझ्या फाट्यावर' हे पार्टी सॉंग. नुकतेच हे गाणे सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. बेधुंद होऊन प्रत्येकाला थिरकायला लावणारे हे उत्स्फूर्त गाणे धमाल,.....

Read more

By Pradnya Mhatre | Friday, 08 Nov, 2019

पाहा Video : रणवीरसोबत आपला परश्या झाला एकदम 'सेट'

नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा आणि सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आकाश ठोसर अजुनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविण्याची कुठलीच संधी सोडत नाही. खरंतर अभिनयाची कुठलीच पार्श्वभूमी नसताना आकाशने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. 

'सैराट'नंतर.....

Read more

By Pradnya Mhatre | Friday, 08 Nov, 2019

बिग बींनी अभिनेत्री उषा जाधवला दिलं खास गिफ्ट, पाहा Photo

मराठी सिनेसृष्टीतील एक सशक्त अभिनेत्री म्हणून उषा जाधव हे नाव सर्वज्ञात आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त उषाने फक्त मराठी सिनेमांतच नाही तर हिंदी सिनेमांमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता उषाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 08 Nov, 2019

KBC शिवरायांचा एकेरी उल्लेख ,अखेर बिग बींनीसुध्दा मागितली माफी

कौन बनेगा करोडपती या प्रसिध्द रिएलिटी शोमध्ये एका प्रश्नादरम्यान  छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी सोनी टीव्हीनंतर आता अमिताभ बच्चन यांनीसुध्दा माफी मागितली आहे. 'शिवरायांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही,' असं अमिताभ यांनी म्हटलं आहे. 

सोनी टीव्हीवरील.....

Read more