By Ms Moon | Tuesday, 29 Oct, 2019

खेळाडू बनण्याच्या स्वप्नासाठी धडपडणा-या ‘रानु’ चा प्रवास 15 नोव्हेंबरपासून सिनेमागृहात

आपल्याकडे खेळ व खेळाडू यांच्यावर काही चित्रपट जरूर बनले आहेत परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. काही समाजभान जपणारी मंडळी खेळाला महत्व देणारे चित्रपट काढण्यासाठी उत्सुक आहेत. निर्मात्या स्वप्ना कदम व लेखक, दिग्दर्शक कय्युम काझी यांनी.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 28 Oct, 2019

अक्षय कुमारचा हाऊसफुल 4 चा बॉक्स ऑफीसवर दिवाळी धमाका,100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सामिल

साजिद नाडियादवाला आणि फाॅक्स स्टार स्टुडिओ यांचा धमाल काॅमेडीपट 'हाऊसफुल 4' दिवाळीच्या पार्श्वभुमीवर रिलीज झाला. लेटेस्ट बाॅक्स ऑफीस अपडेटनुसार 'हाऊसफुल 4'ने काल 34.56 कोटी इतकी कमाई केली. 'हाऊसफुल 4' मुळे अक्षय कुमारच्या करियरमध्ये आणखी एक.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 28 Oct, 2019

पाहा सैफ-तैमूरचा हा फोटो, 'जसा बाप तसा बेटा'

म्हणतात ना जसा बाप तसा बेटा. तसंच काहीसं बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याचा अडीच वर्षांचा लाडका लेक तैमूर यांच्यासोबत झालं आहे. सैफ-करिनाचा लाडका तैमूर हा त्या दोघांपेक्षा जास्त लाईमलाईटमध्ये असतो. त्याचम बोलणं त्याचं.....

Read more

By Ms Moon | Monday, 28 Oct, 2019

पाहा Photos : अशोक सराफ यांच्या उपस्थित 'रात्रीस खेळ चाले 2' आणि 'अग्गंबाई सासूबाई'ची सक्सेस पार्टी झाली दणक्यात

छोट्या पडद्यावर सध्या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका असं बिरुद मिरवणा-या अग्गंबाई सासूबाई आणि रात्रीस खेळ चाले या मालिकांची सक्सेस पार्टी नुकतीच मुबईत दणक्यात साजरी झाली. दोन्ही मालिकेतील कलाकार यावेळी खास उपस्थित होते. केक कापून सर्वांनी आपल्या.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Monday, 28 Oct, 2019

Bhaubeej Special: भाऊ-बहिणीचं प्रेम आणखी वृद्धींगत करणारे हे Top 5 सिनेमे जरुर पाहा

दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. दिवाळीतील प्रत्येक दिवशी हरेक नातं साजरं करता येतं. त्यातील आणखी महत्त्वाचा आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भावांनी कपाळावर टिळा मिरवण्याचा आणि बहिणींनी हक्काने वसूल करण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज. खरंतर भाऊ.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 27 Oct, 2019

प्रियांका निकची लग्नानंतरची पहिली दिवाळी

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनासुध्दा ह्या सणाचं तितकंच अप्रूप आहे. लग्नानंतर परदेशात वास्तव्यास असलेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रासाठी ही दिवाळी खुपच खास आहे. लग्नानंतरची तिची आणि निकची ही पहिली दिवाळी. परदेशात.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 27 Oct, 2019

करण जोहरच्या दिवाळी पूजेसाठी जमली कलाकारांची मांदियाळी

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच दिवाळी एक नवचैतन्य घेऊन येते. बॉलिवूड कलाकारांसाठीसुध्दा सामान्यांइतकाच लाडका  व आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी.वर्षभर आपल्या बिझी शेड्यूलमध्ये व्यस्त असलेल्या ह्या कलाकारांना एकाच छताखाली आणण्यात दिवाळी सणाचा.....

Read more

By Ms Moon | Friday, 25 Oct, 2019

पाच सिनेमे एकत्र प्रदर्शित होऊन पण 'हिरकणी'ची बॉक्स ऑफिसवर दिवाळी!

धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि 'हिरकणी' प्रदर्शित झाल्यामुळे दिवाळी मराठमोळ्या पध्दतीने साजरी करण्याची जय्यत तयारी सुध्दा सर्वत्र चालू झाली आहे.

दिवाळी म्हटलं की जल्लोष आणि उत्साह आणि असाच उत्साह आता चित्रपटगृहांतही दिसू लागलाय. आज शुक्रवार.....

Read more