By Ms Moon | Monday, 21 Oct, 2019

समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाई म्हणतायत 'वाजवूया बँड बाजा'

टॉल, डार्क अँड हँडसम लूकने आजही तरुणींच्या ह्रदयावर राज्य करणारा समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एका विनोदी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केवळ विनोदी नाही तर लग्नोत्सुक तरुणाच्या भूमिकेतला संदीप म्हणजेच समीर धर्माधिकारी खऱ्या प्रेमाच्या शोधात दिसणार.....

Read more

By Ms Moon | Monday, 21 Oct, 2019

रुग्णवाहिका नसल्याने सिनेअभिनेत्रीचा प्रसूतीनंतर बाळासह मृत्यू

एका मराठी अभिनेत्रीला आपल्या नवजात बाळासह रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगावमध्ये ही हृदयद्रावक घटना घडल्याने गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाचा व बाळाचा रग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे.....

Read more

By Ms Moon | Monday, 21 Oct, 2019

शुभ्र परिराणी प्रार्थना बेहरेचे हे नवं फोटोशूट तुम्ही पाहिलंत का ?

सध्या लंडनमध्ये शूटींगसाठी व्यस्त असलेली सर्वांची अभिनेत्री प्रार्थना बेहरेने एक झक्कास फोटोशूट केलं आहे. पांढ-या शुभ्र गाऊनमधलं हे बोल्ड फोटोशूट पाहून तुम्हीसुध्दा घायाळ व्हाल हे नक्की. या नव्या लूकमध्ये ती जणू एखाद्या शुभ्र परिराणीसारखीच भासतेय. ती.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 21 Oct, 2019

OMG ! रणबीर कपूर -आलिया भटच्या लग्नपत्रिकेचे फोटो झाले व्हायरल, वाचा सविस्तर

बॉलिवूडमधले सध्या चर्चेत असलेलं टॉप मोस्ट कपल म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर. या लव्हबर्ड्सच्या प्रेमाचे किस्से आपण नेहमीच एकत आलो आहोत. रणबीरच्या कुटुंबियांसोबत आलियाची असलेली जवळीक पण सर्वांना चांगलीच माहितीय. पण आता या सेलिब्रिटी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 20 Oct, 2019

‘फत्तेशिकस्त’च्या कलाकारांची किल्ले मोहिम

दिवाळी म्हणजे उत्साह, चैतन्य, आणि आनंदाचा सण. या दिवाळ सणासोबत अनेक जुन्या रूढी, परंपराही जोडल्या  गेल्या आहेत. दिवाळीच्या सणादरम्यान किल्ले बांधण्याची जुनी प्रथा आहे. लहानांसोबत मोठेही त्यात आंनदाने सहभागी झाल्याचे पहायला मिळते. या प्रथेचा धागा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 20 Oct, 2019

'लग्नाची वाईफ वेडींगची बायको' मधली ही विदेशी अभिनेत्री आहे तरी कोण ?

देशी लग्नाचा विदेशी गुताडा अशी हटके टॅगलाईन घेऊन 'लग्नाची वाईफ वेडींगची बायको'  एक नवी मालिका छोट्या पडद्यावर लवकरच रसिकांच्या भेटीला येतेय. ह्या नव्या मालिकेची सर्वत्रच चर्चा रंगलीय. या मालिकेत मारिया या विदेशी पत्नीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री विषयी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 20 Oct, 2019

पाहा Photos : या कलाकारांनी साजरा केला लोकशीहीची उत्सव , तुम्ही केलं की नाही मतदान

आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा 2019  मतदानाचं जोरदार वारे वाहतायत. सकाळपासुनच कर्तव्यदक्ष नागरिक लोकशाही भक्कम करण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावतायत आणि त्यासाठी लांबच लांब रांगा लावून शिस्तीने मतदान पार पाडण्यात येत आहे. मग यात आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा कसे.....

Read more

By Ms Moon | Sunday, 20 Oct, 2019

‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे चित्रीकरण झालं पूर्ण, कलाकारांनी केला जल्लोष

बहुप्रतिक्षित आणि मल्टिस्टारर फिल्म ‘मीडियम स्पाइसी’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सई ताम्हणकर, पर्ण पेठे, ललित प्रभाकर, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, सागर देशमुख, इप्शिता, नीना कुळकर्णी, रवींद्र मंकणी अशा तगड्या स्टारकास्टमूळे ह्या मल्टिस्टारर सिनेमाची सर्वांना उत्सुकता.....

Read more