By Ms Moon | Friday, 25 Oct, 2019

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवलेला 'कोती' ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला


 अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पुरस्कारांनी गौरवलेला ओएम आर्ट्स निर्मित 'कोती' हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  एक महत्त्वाचा सामाजिक विषय या चित्रपटात हाताळण्यात आला असल्याने हा चित्रपट महत्त्वाचा आहे. 

"कोती" चित्रपटाचा विषय हा तृतीयपंथीयांच्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 24 Oct, 2019

स्पृहा जोशीची यंदाची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने झाली भावूक

दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी.....

Read more

By Ms Moon | Thursday, 24 Oct, 2019

लाडका राणादा आता खाकी वर्दीत प्रेक्षकांच्या भेटीला

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. उत्कंठावर्धक कथानक, येणारे ट्विस्ट यामुळे ही मालिका उत्तरोत्तर प्रेक्षकांचे प्रेम मिळवत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार असुन राणादाचा लुक पुन्हा बदलणार आहे. अलीकडेच राणादा राजा.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 24 Oct, 2019

मधु मंटेनांच्या 'महाभारतात' दीपिका पादुकोण साकारणार द्रौपदी

पदमावतनंतर दीपिकाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणवीर सिंह  सोबत लग्नगाठीत अडकल्यानंतर तिने कुटुंबासह क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि हळूहळू कामाल सुरुवात केली. 1983 च्या वर्ल्डकप सिरीजवर आधारित 83 सिनेमात ती.....

Read more

By Shikha Sharma | Wednesday, 23 Oct, 2019

Exclusive: 'उजडा चमन' आणि 'बाला'मधली टक्कर अजुनही सुरु, रिलीज डेट बदलल्यामुळे 'उजडा चमन'च्या आधी येणार आयुष्यमानचा 'बाला'

आयुष्यमान खुरानाचा आगामी 'बाला' आणि सनी सिंहचा आगामी 'उजडा चमन' मध्ये सुरु असलेली स्पर्धा काही नवीन नाही. विषयामध्ये समानता असलेल्या या दोन सिनेमांच्या ट्रेलरमध्येही सारखेपणा होता. परंतु आता फिल्ममेकर्सने हा विषय जास्त न ताणता आपल्या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 22 Oct, 2019

शरीराचा रंग तुमची चमक दाखवू शकत नाही : हर्षदा खानविलकर

कशी आहे सौंदर्या इनामदार?

अक्कासाहेबनंतर हर्षदा खानविलकर स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या रंग माझा वेगळा या मालिकेतून सौंदर्या इनामदारच्या रुपात भेटीला येणार आहेत. त्याचनिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद

हर्षदाताई स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून एका.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 22 Oct, 2019

.....म्हणून अप्सरा सोनालीने वर्षभर ब्युटी पार्लरला जाणं टाळलं

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या कारकिर्दीला लवकरच प्रदर्शित होणा-या 'हिरकणी' सिनेमाच्यानिमित्ताने नवी सुवर्ण झळाळी मिळते आहे. सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ट्रेलरवरुनच तिच्या कामाचं आणि दिग्दर्शक प्रसाद ओकचं प्रचंड कौतुक होत आहे. आपल्या शालेय पाठ्यपुस्तकातल्या हिरकणीच्या कवितेतील प्रसंगावरुन संपूर्ण सिनेमा साकारणं.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 21 Oct, 2019

'दबंग 3' मधून सई मांजरेकरचा लुक उलगडला, सलमानने करुन दिला परिचय

सलमान खानच्या दबंग 3 फ्रेंचायझीसोबत यंदा महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर झळकतेय. आयफाच्या रेड कार्पेटवर भाईजानसोबत तिने एन्ट्री घेतल्याने सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांतच भाईजानने त्याच्या ट्विटरवरुन सईचा एक सिनेमातला खास लुक.....

Read more