By Ms Moon | Thursday, 17 Oct, 2019

‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु होणार ‘नामदेव पर्व’

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिका गेली २ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची अखंड गाथा पाहायला मिळणार आहे......

Read more

By Pradnya Mhatre | Thursday, 17 Oct, 2019

माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण,आफ्रिकेतील सेशल्स आयलॅंडवर सुरुय रोमॅण्टीक हॉलिडे

आपल्या नखशिखान्त सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आजही तितकीच चिरतरुण आहे. माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. एक मेड फॉर इच अदर असलेलं.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 17 Oct, 2019

Exclusive: बिग बी आहेत ठणठणीत, रविवारी मिळणार डिस्चार्ज

महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्क-वितर्क सध्या लावण्यात येत आहेत. नुकताच बिग बींचा 77 वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबियांनी आणि चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. पण सूत्रांच्या माहितीनुसार लिव्हरच्या काही समस्येमुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल.....

Read more

By Amruta Chiranjivi Chougule | Thursday, 17 Oct, 2019

Birthday Special: टेलिव्हिजनवरील या गोड कृष्णाच्या अभिनयाची मराठी सिनेरसिकांवरअजूनही मोहिनी

मराठी सिनेमाला आजवर लाभलेल्या चॉकलेट बॉय इमेज असलेल्या अभिनेत्यांमध्ये सचिन पिळगावकर यांच्यानंतर कुणाचं नाव येत असेल तर स्वप्नील जोशीचं नाव सर्वात आधी येतं. पौराणिक भूमिकांपासून करीअरची सुरुवात करणा-या स्वप्नीलला रामानंद सागर यांच्या मालिकेत युवा कृष्णाची.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 16 Oct, 2019

बॉलिवूडच्या ह्या प्रसिध्द अभिनेत्रीच्या भावाला करायचंय मराठीत काम

प्रसिध्द खलनायक आणि क्राईम मास्टर गो गो म्हणून प्रसिध्द असणारे शक्ती कपूर आणि बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री श्रध्दा कपूर हिचा भाऊ सिध्दांत कपूर लवकरच 'यारम' या सिनेमाद्वारे बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. त्याला मराठी सिनेमांमध्ये काम करण्याची.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 16 Oct, 2019

'येरे येरे पावसा' सिनेमाचं फर्स्ट लूक पोस्टर पाहा

लहानांच्या होड्यांना वाहून नेणारा खोडकर पाऊस.. प्रियकर-प्रेयसीच्या आनंदात बरसणारा रिमझिम पाऊस.. शेतकऱ्याला सुखावणारा समाधानकारक पाऊस... तर कधी गरजणारा घाबरवून सोडणारा बेताल पाऊस... अनेकविध रूपांनी सजलेला हा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. आजही आबालवृद्धांच्या ओठी 'येरे येरे पावसा,.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 16 Oct, 2019

“जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो” तो कडा उतरली 'हिरकणी'

“सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यामुळे, आपले बाळ घरी एकटे असेल...भूकेले असेल या विचाराने व्याकूळ झालेली आई हिरकणी गडाची खोल कडा उतरुन जाण्याचं धाडस दाखवते”, ही गोष्ट आपण सर्वजण शाळेत शिकलोय. ही गोष्ट ऐकल्यावर आपल्या सर्वांना.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 16 Oct, 2019

'बॉईज'ला टक्कर द्यायला येत आहेत 'गर्ल्स'

तिन्ही 'गर्ल्स' गुलदस्त्यातून बाहेर आल्यानंतर, आता त्या काय धमाल करणार याचा अंदाज येण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी आला आहे 'गर्ल्स' चित्रपटाचा भन्नाट टिझर. या टीझरमध्ये 'बाईज' या अफलातून 'गर्ल्स'ची ओळख करून देताना दिसत आहेत......

Read more