By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

 ही अभिनेत्री घरात बसून असा करतेय वेळेचा सदुपयोग, परिवारासोबत घालवतेय वेळ

एकीकडे कोरोना व्हायरसचा सुळसुळाट सुरु आहे तर दुसरीकडे यापासून बचाव करण्यासाठी कलाकार मंडळी घरी राहणचं पसंत करत आहेत. काही कलाकार घरात बसून आपला छंद जोपासत आहेत तर काहींना या निमित्ताने आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

धकधक गर्ल माधुरीही करतेय कोरोनापासून असा बचाव, फोटो केला पोस्ट 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर बहुतांश लोकांनी घरी राहणचं पसंत केलं आहे. त्यातच मनोरंजन विश्वातील सगळं चित्रीकरणही 19 मार्च ते 31 मार्च या दरम्यान बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे काही कलाकारांनी आधीच चित्रीकरण संपवून घरी राहणं पसंत.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी दुखापत असतानाही सई ताम्हणकर शुटिंगला हजर 

‘मिमी’ या हिंदी सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत सई झळकणार आहे. नुकतच या सिनेमाचं राजस्था येथे शूट सुरु होतं. या चित्रीकरणा दरम्यान सईच्या पायाला दुखापत झाली.....

Read more

By team peepingmoon | Tuesday, 17 Mar, 2020

मराठी, गुजराती, हिंदी सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करणारे रविराज कालवश, 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

मराठी, गुजराती, हिंदी सिनेमा आणि नाटकांध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता रविराज यांचं मुंबईतील पार्ले येथील राहत्या घरी निधन झालं आहे. रविराज हे 76 वर्षांचे होते. त्यांच्यामामगे पत्नी उषा, मुलगा प्रितेश आणि मुलगी पूजश्री असा परिवार.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

परेश रावलसाठी जॉनी लिवर यांचा खास व्हिडीओ, केला ‘आवारा पागल दिवाना’चा सीन 

प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी लिवर यांच्या मुलीनेही त्यांच्या पावलावर पाऊल टाकलय. ज़ॉनी लिवर यांची मुलगी जेमीही तिच्या कॉमेडीने सगळ्यांनाच हसवत असते. जेमी ही सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह आहे. शिवाय टिक टॉक एपवरही तिचे कॉमेडी व्हिडीओ.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

 कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेचा स्पेशल एपिसोड 

कोरोना व्हायरस विषयी सगळ्यांना भिती आहे. या भयानक आजारामुळे लोकांमध्ये भितीदायक वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील शूटींगही यामुळे बंद करण्यात आली आहेत. लोकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. मात्र या आजाराविषयी जनजागृती करण्याची गरज अजूनही भासत.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

जेव्हा कुशल बद्रिके बनला कबीर सिहं तेव्हा असं घडलं, पाहा व्हिडीओ :

चला हवा येऊ द्या या विनोदी रिएलिटी शोमधील सर्व कलाकार हे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत असतात. कधी विविध कलाकारांच्या नकला करुन तर कधी विविध पेहरावात येऊन कॉमेडी करत सगळ्यांनाच खळखळून हसवतात.
नुकत्याच एका भागातही चला.....

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

निर्माता, दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु करणारे हरीओम घाडगे करणार नरवीर तानाजीं मालुसरेंच्या घराचा जीर्णोद्धार

नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तान्हाजी या सिनेमातून पडद्यावर पाहायला मिळाला. हा इतिहास सगळ्यांसमोर येण्यासाठी सिनेमा तर आला पण ते जिथे राहायचे जे त्यांचं जन्मस्थान आहे त्याच्या जीर्णोद्धाराचा निर्णय आता समोर आला आहे. 

 

Read more