By Prerana Jangam | Monday, 16 Mar, 2020

  EXCLUSIVE : कृष्ण म्हणून मिळणाऱ्या ओळखीच्या आनंदात न राहता आता करियरमध्ये पुढे निघून गेलोय – नितीश भारद्वाज 

80, 90 च्या दशकात पौराणिक मालिकांना प्रचंड महत्त्व होतं. त्यातच 1988मध्ये आलेली महाभारत ही मालिका अजरामर झाली. मालिका, मालिकेचं शिर्षक गीत, प्रत्येक भूमिका साकारणारे कलाकार हे आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. याच मालिकेतील कृष्णाची भूमिका साकारणारे.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 16 Mar, 2020

 EXCLUSIVE : ‘महाभारत’ आणि इतर साकारलेल्या भूमिकांपेक्षा चक्रपाणी वेगळा असल्याने साकारली भूमिका - नितीश भारद्वाज

‘समांतर’ या मराठी वेब सिरीजमध्ये ‘महाभारत’ मालिकेतील कृष्ण म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेता नितीश भारद्वाज हे सुदर्शन चक्रपाणी या महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. याच वेब सिरीजच्या निमित्ताने नितीश भारद्वाज यांच्यासोबत पिपींगमून मराठीने एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. यावेळी.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 16 Mar, 2020

भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची 'आपली लव्ह स्टोरी' आणि फुलवा खामकरची कोरिओग्राफी, पाहा व्हिडीओ :

आपली लव्ह स्टोरी हे नवं रोमँंटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या रोमँटिक गाण्यात अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटीलची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकरने केलं आहे......

Read more

By Ms Moon | Monday, 16 Mar, 2020

कोरोनाविषयी गैरसमज आणि अफवा पसरवू नका, उगाच भिती निर्माण करू नका – स्वप्निल जोशी 

कोरोना व्हायरस (COVID-1) या भयानक आजारापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारे काळजी घेतली जात आहे. मनोरंजन विश्वाचही काम बंद करण्यात आलं असून काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यातच कोरोनावर विविध गाणी  आणि मीम्सचा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 15 Mar, 2020

 स्वप्निल आणि तेजस्विनीने ऑनस्क्रिन केलं किस, होत आहे या सीनची चर्चा 

मराठी सिनेमांमध्ये इंटिमेट सीन, किसींग सीन असणं आता काही नवीन राहिलेलं नाही. मात्र त्यातही हिंदी सिनेमांच्या तुलनेत मराठी सिनेमांमध्ये ते फारस कमीच असतं. मात्र वेब प्लॅटफॉर्ममुळे अशा सीनवर बंधने नसतात, असं असलं तरी वेबवरील मराठी.....

Read more

By Prerana Jangam | Sunday, 15 Mar, 2020

'समांतर'च्या टीमला भविष्याविषयी काय आहे कुतूहल, पाहा व्हिडीओ :

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडीत झळकत आहेत. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध मराठी कादंबरीकार आणि रहस्यकथा लेखर सुहास शिरवळकर यांच्या समांतर या.....

Read more

By ms moon | Sunday, 15 Mar, 2020

या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच दोन कृष्ण आले समोरा समोर  

नुकतीच प्रदर्शित झालेली ‘समांतर’ ही वेब सिरीज सध्या लक्षवेधी ठरतेय. मात्र या वेब सिरीजमध्ये तुम्हाला असं काही पाहायला मिळतय जे याआधी कधीच पाहिलं नव्हत.  1988 मध्ये आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतील कृष्णाच्या भूमिकेतील नितीश भारद्वाज यांनी सगळ्यांची.....

Read more

By Prerana Jangam | Sunday, 15 Mar, 2020

Movie Review : कसे आहेत 'एबी आणि सिडी', 'विजेता' हे मराठी सिनेमे ? पाहा रिव्ह्यू

'एबी आणि सिडी' या मराठी सिनेमात विक्रम गोखले मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तर 'विजेता' या मराठी सिनेमा सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत, मानसी कुलकर्णी, माधव.....

Read more