By Prerana Jangam | Sunday, 15 Mar, 2020
‘Samantar’ Review : भविष्यकाळाचा वेध घेणारा रहस्यमयी थरार
आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलय याची कुणालाच कल्पना नसते. मात्र काहिंना हाच भविष्यकाळ जाणून घ्यायचा असतो ज्याने त्यात काही बदल करता येत आहेत का या जाणीवेने तो उत्सुकतेनेन आपलं भविष्य जाणून घेतो. वर्तमानपत्रात येणारे.....