By Prerana Jangam | Sunday, 08 Mar, 2020
सोनाली कुलकर्णीने 'युवा डान्सिंग क्विन'च्या टीमसोबत साजरी केली इको फ्रेंडली होळी, पाहा व्हिडीओ
'युवा डान्सिंग क्विन' या डान्स रिएलिटी शोच्या टीमने मिळून इको फ्रेंडली धुळवड साजरी केली. यावेळी मयुर वैद्यच्या डान्स स्टुडिओमध्ये या निमित्ताने ही सोनाली कुलकर्णीसह संपूर्ण टीम एकत्र जमली होती. मात्र यावेळी या सेलिब्रेशनमध्ये रंग आणि पाण्याचा.....