By Prerana Jangam | Monday, 02 Mar, 2020
कसे आहेत 'बोनस' आणि 'भयभीत' हे दोन मराठी सिनेमे ? पाहा रिव्ह्यू
'भयभीत' या मराठी सिनेमात अभिनेता सुबोध भावे, मृणाल जाधव, पूर्वा गोखले, मधू शर्मा मुख्य भूमिकेत आहे. भयभीत हा सिनेमा एक रहस्यमयी भयपट आहे. तर 'बोनस' या मराठी सिनेमात गश्मिर महाजनी , पूजा सावंत आणि मोहन आगाशे.....