By ms moon | Friday, 28 Feb, 2020
विक्रम गोखले यांचा हा लुक पाहून तुम्हाला होईल बिग बींच्या ‘दीवार’ सिनेमाची आठवण - Vikram Gokhale's New Look
एबी आणि सिडी या सिनेमाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार अभिनेता विक्रम गोखले आणि हिंदी सिनेमातील सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.....