By Rahul Raut | Monday, 20 Jul, 2020

Exclusive: बॉबी देओल, अर्जुन रामपाल आणि शर्मन जोशी दिसणार अब्बास-मस्तानच्या डिजीटल डेब्युमध्ये

प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांची जोडी आता डिजीटल डेब्युसाठी सज्ज झाली आहे. हे दोघे आता एक थ्रिलर सिनेमा चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. पेंटहाऊस असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. सुनील खेत्रपाल यांच्या अझुरे एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली.....

Read more

By Rahul Raut | Sunday, 19 Jul, 2020

Exclusive: आमीर खान आणि नेटफ्लिक्स मल्टीडील प्रोजेक्टसाठी एकत्र येणार?

नेटफ्लिक्स हे डिजीटल प्लॅटफॉर्मच्या जगात वजनदार नाव आहे. काही  दिवसांपुर्वीच नेटफ्लिक्सने भारतात 17 सिनेमे रिलीज करण्याची घोषणा केली होती. यामध्ये करण जोहरचा गुंजन सक्सेना, अनुराग बासूचा लुडो ते नवाज़ुद्दीन सिद्दीकी चा सिरियस मॅन आणि मीरा.....

Read more

By Rahul Raut | Thursday, 16 Jul, 2020

Exclusive: संजय गुप्तांच्या ‘रक्षक’मध्ये जॉन अब्राहम साकारणार दक्ष पोलिस अधिकारी


दिग्दर्शक संजय गुप्ता लॉकडाऊनचा उपयोग अत्यंत सकारात्मक पद्धतीने करून घेत आहेत. मुंबई सागानंतर आता आणखी एका शुटआऊट सिरीजच्या पटकथेवर त्यांनी नुकताच हात फिरवला आहे. याशिवाय त्यांच्या सुपरहिरो प्रोजेक्टचं सुतोवाचही झालं आहे. ‘रक्षक’ या सुपरहिरो सिनेमात.....

Read more

By Rahul Raut | Sunday, 28 Jun, 2020

 PeepingMoon Exclusive: ‘लुडो’ ते ‘झुंड’, टी सीरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणार त्यांच्या या छोट्या बजेट फिल्म्स

कोरोना व्हायरसच्या पार्श्वाभूमिवर बॉलिवुड फिल्ममेकर्सना त्यांचा रस्ता हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर सापडला आहे. सिनेमागृहे कधी सुरु होतील याविषयीची कोणतीच माहिती अद्याप समोर नसताना काही निर्मात्यांनी आणि स्टुडिओज मिळून त्यांचे सिनेमे बॉक्सऑफिसवर रिलीज होण्याची वाट न पाहाता.....

Read more

By Rahul Raut | Saturday, 27 Jun, 2020

Peepingmoon Exclusive: डिस्ने हॉटस्टारच्या 9 सिनेमांच्या रिलीजची घोषणा वरुण धवन करणार

पीपिंगमूनने तुम्हाला यापुर्वीच एक्सक्लुसिव्ह बातमी दिली होती की डिस्ने हॉटस्टार अनेक बॉलिवूड ए लिस्टर सिनेमांची मेजवानी घेऊन येत आहे. तसेच आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की या मोठ्या रिलीजेसची घोषणा लवकरच केली जाईल. पण नुकत्याच.....

Read more

By Rahul Raut | Monday, 22 Jun, 2020

Exclusive: दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन झळकणार सिद्धार्थ चतुर्वेदीसोबत

पीपिंगमूनने 22 जूनला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह बातमीनुसार ‘गली बॉय’ फेम सिद्धार्थ चतुर्वेदी एक्सेल एंटरटेनमेंटच्या आगामी सिनेमात दिसणार होता हे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. रवी उदयवार दिग्दर्शित या सिनेमासाठी सिद्धार्थने मार्शल आर्टचं ट्रेनिंग घ्यायलाही सुरुवात केली आहे. 

 

Read more

By Rahul Raut | Sunday, 21 Jun, 2020

Exclusive: नेटफ्लिक्सच्या डार्क कॉमेडी सिरीजमध्ये विजय राज साकारणार गॉडमॅन

अलीकडेच ‘गुलाबो सिताबो’ मध्ये एका सरकारी अधिका-याच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते विजय राज आता डिजीटल डेब्युसाठी तयार आहेत. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार विजय राज दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन नेटफ्लिक्स सोबत एक डार्क कॉमेडी सिरीज करत आहेत. 

Read more

By Rahul Raut | Sunday, 21 Jun, 2020

PeepingMoon Exclusive: एक्सेल एन्टरटेन्मेन्टसोबत सिध्दार्थ चतुर्वेदीच्या सिनेमाचं शूटींग वर्षाअखेर सुरु होणार

गली बॉय या झोया अख्तरच्या सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्यानंतर अभिनेता सिध्दांत चतुर्वैदीकडे ब-याच सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. अनेक सिनेमांच्या बोलणी सुरु झाल्या होत्या तर कुठे लवकरच सुटींगला सुरुवात होणार होती. परंतु लॉकडाऊनमुळे सर्वच गणितं.....

Read more