By Rahul Raut | Thursday, 18 Jun, 2020

Exclusive: शाहरुख खान ऑक्टोबरमध्ये सुरु करणार राजकुमार हिरानींच्या प्रोजेक्टला सुरुवात

लॉकडाऊननंतर राजू हिरानींचा हलका-फुलका सिनेमा फ्लोअरवर जाण्यासाठी तयार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात बादशहा शाहरुख खान दिसणार आहे. मार्चमध्ये या सिनेमात शाहरुख दिसू शकतो हे पीपिंगमूनने सांगितलं होतंच. शाहरुखने त्याच्या फ्लॉप झालेल्या झिरोनंतर कोणताही प्रोजेक्ट साईन.....

Read more

By Rahul Raut | Tuesday, 16 Jun, 2020

Exclusive: ओपन वॉटर स्विमर भक्ती शर्माच्या जीवनावर आधारित सिनेमाची निर्मिती भुषण कुमार करणार

बॉलिवूडमध्ये कायम राहणारा ट्रेंड म्हणजे बायोपिक. बॉलिवूड अनेक बायोपिकनी सजलं आहे. आता आणखी एका बायोपिकसाठी बॉलिवूड सज्ज आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार टी सिरीज एका जलतरणपटूच्या जीवनावर बायोपिक बनवणार आहे. 
भक्ती शर्मा असं या जलतरणपटूचं.....

Read more

By Rahul Raut | Monday, 15 Jun, 2020

Exclusive: 'पाताल लोक' फेम दिग्दर्शक अविनाश अरुण घेऊन येणार हलकी फुलकी वेबसिरीज

सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुण यांनी अलीकडेच पाताल लोक नावाची वेबसिरीज दिग्दर्शित केली होती. आता ते आणखी एका वेबसिरीजसह चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. 'क्रॅश कोर्स' असं या आगामी सिरीजचं नाव असेल. ही सिरीज कोटा इथे IITची तयारी करत.....

Read more

By Rahul Raut | Friday, 12 Jun, 2020

PeepingMoon Exclusive: Disney+ Hotstar ने डिजीटल रिलीजसाठी विकत घेतले आठ मोठे बॉलिवूड सिनेमे, वाचा सविस्तर

सध्या करोना संकटामुळे जग खुपच बदललं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. अनेक मोठमोठे  व आश्चर्यकारक निर्णय घेतलेले आपल्याला पाहायला मिळतातयत. लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिने झाले सिनेमा थिएटर्स बंद आहेत, त्यामुळे अनेकांनी सिनेमे प्रदर्शित करण्यासाठी.....

Read more

By Rahul Raut | Wednesday, 13 May, 2020

Exclusive: शहीद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या बायोपिकमधून झायेद खान करतोय पुनरागमन

भारतीय फिल्ममेकर्सना नेहमीच आर्मी ऑफीसर व सैनिकांच्या जीवनाव आधारित सिनेमा करण्याचं नेहमीच आकर्षण राहिलं आहे. अनेकांच्या जीवनावर आधारित जीवनपटावरुन त्यांचा संघर्ष, वैयक्तिक आयुष्यप्रेक्षकांसाठी उलगडण्यात आलं आहे. अरुण खेतरपाल, विजय कर्णिक, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यानंतर.....

Read more

By Rahul Raut | Friday, 01 May, 2020

Exclusive: ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा 'शर्माजी नमकीन'चं फक्त तीन दिवसांचं शूटींग राहिलं अपूर्ण

बॉलिवूडचे चमकते  दोन तारे अकस्मात निखळले. इरफान खान याने बुधवारी जगाचा निरोप घेतला तर ऋषी कपूर यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली. इरफान खानचा शेवटचा सिनेमा अंग्रेजी मिडीयम हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या.....

Read more

By Rahul Raut | Tuesday, 21 Apr, 2020

Exclusive : ऐश्वर्या शाहरुखच्या सहयोगाने नेटफ्लिक्स वेबसिरीजमधून करणार वेब डेब्यू ?

ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी नुकतीच समजली आहे. माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने एक निर्णय घेतला आहे. देशातलं करोना संकट परतल्यानंतर तिने वेबविश्वात पदार्पण करण्याचं ठरवलं आहे. पिपींगमूनला एक्सक्ल्युझिव्हरित्या मिळालेल्या माहितीनुसार,.....

Read more

By Rahul Raut | Friday, 17 Apr, 2020

Exclusive : सतीश कौशिकच्या ‘कागज’साठी सलमान खानचा वॉईसओव्हर, वाचा सविस्तर

सलमान खान हा इंडस्ट्रीतला सर्वांचा गुरु समजला जातो. तसंच अनेकांच्या मदतीसाठी किंवा चांगल्या कामासाठी तो नेहमीच पुढाकार घेतो. हा बॉलिवूड भाई सतीश केशिक दिग्दर्शित ‘कागज ‘ह्या सिनेमाची निर्मिती व प्रस्तुती दोन्ही करतोय हे तुम्हाला माहितच.....

Read more