By Team peepingmoon | Saturday, 13 Jun, 2020

काही दिवसांपासून वडील आणि बहिणीचे फोन घेणं टाळत होता सुशांत सिंग राजपूत

एम.एस.धोनी, केदारनाथ, छिछोरे या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता सुशांत सिंग राजपुत याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने देशभर एकच हळहळ व्यक्त होत आहे. वांद्रे येथील घरी गळफास घेऊन.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 13 Jun, 2020

डिस्ने-हॉटस्टार सुशांत सिंह राजपुतचा सिनेमा ‘दिल बेचारा’ च्या ओटीटी रिलीजची मंगळवारी करणार होते घोषणा


अभिनेता सुशांत राजपुतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवूडला धक्का बसला आहे. 34 वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येमागचं कारण समोर आलेलं नाही. दुर्दैवाची बाब अशी की येत्या मंगळवारी डिस्ने-हॉटस्टार त्याच्या आगामी सिनेमा ‘दिल बेचारा’ च्या ओटीटी रिलीजची घोषणा करणार.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 12 Jun, 2020

PeepingMoon Exclusive: बिग बॉस 14 च्या प्रदर्शनापासून ते कॉन्सेप्टपर्यंत सलमान खानने केला या गोष्टींचा खुलासा

बिग बॉस हा छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो. यंदा त्याचा १४ वा सीझन असणार आहे. परंतु करोना लॉकडाऊनमुळे या कार्यक्रमाला ग्रहण लागलं. प्रेक्षकांना आपण यंदा या कार्यक्रमाला मुकतो की काय असंच वाटू लागलं असतानाच.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 11 Jun, 2020

अखिल भारतीय नाट्यपरिषदेतर्फे रंगकर्मींना १ कोटी २० लाखांची मदत

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रंगकर्मींच्या मदतीला अखिल भारतीय नाट्य परिषद धावली आहे. परिषदेने गरजुंना 1 कोटी 20 लाखांची मदत देण्याचं जाहीर केलं आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी याबाबत माहिती दिली. या मदतीचा लाभ 50 व्यवस्थापक,.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 11 Jun, 2020

Exclusive : संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठीयावाडी'मध्ये इम्रान हाश्मी झळकतोय या भूमिकेत

संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठीयावाडी हा सिनेमा चित्रिकरणापूर्वी बराच चर्चेत आहे. त्यात अभिनेत्री आलिया भट ही गंगूबाईची भूमिका साकारत असल्याने याविषयी उत्सुकता आणखी ताणली गेलीय. त्यात ब-याच दिवसांपासून अभिनेता इम्रान हास्श्मी या सिनेमात झळकणार.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 10 Jun, 2020

Exclusive: अमृता अरोराचे सासू-सासरे आणि स्टाफ तसेच सोफी चौधरीची हाऊसमेडदेखील Covid-19 पॉझिटिव्ह, बिल्डींग झाली सील

खार वेस्ट येथील टस्कनी अपार्टमेंटला मलाईका अरोराचं घर म्हणून ओळखलं जातं. पण ही पॉश बिल्डींग शासनाच्या नजरेसमोर आहे. कारण या अपार्टमेंटमधील 2 सेलिब्रिटींच्या घरी करोना पोहोचला आहे.अभिनेत्री सोफी चौधरीच्या घरी काम करत असलेल्या कामवालीला करोनाची.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 10 Jun, 2020

Exclusive: मलायका अरोरा २७ जूनपासून करणार 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या शूटींगचा श्रीगणेशा?

करोना संकटामुळे जवळपास दोन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 09 Jun, 2020

Exclusive: दिशा सलियन केसमध्ये बॉयफ्रेंडने बदलला जबाब, पाहुण्यांचीही होणार चौकशी

सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सलियनने 14व्या मजल्यावरून उडी मारुन  आत्महत्या केली आहे. बंटी सजदेहच्या कॉर्नरस्टोनसाठी काम करणारी दिशा वरुण शर्मा आणि भारती सिंहची देखील एक्स मॅनेजर राहिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिशा फियॉन्सेसोबत.....

Read more