By Team peepingmoon | Monday, 27 Apr, 2020
अभिनेता इरफान खानची प्रकृती अस्वस्थ, आयसीयुमध्ये दाखल
अभिनेता इरफान खानची प्रकृती अचानक बिघडली आहे. इरफानला मुंबईमधील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्याने याबाबत ऑफिशियल घोषणा केली. यामध्य म्हटलं आहे की, ‘ हे खरं आहे की इरफान खान एक कोलोन संक्रमणामुळे आयसीयुमध्ये आहेत......