By  
on  

बिग बाॅस मराठी 2: सुरु झालाय फॅमिली Week नेहा आणि पती नचिकेतची होणार भेट

बिग बाॅस मराठी 2 च्या घरात वेगवेगळ्या कारणांमुळे रंगत वाढत असते. नेहमी टास्कमध्ये व्यस्त असणारे स्पर्धक आज मात्र थोडे इमोशनल होणार आहेत. आज घरात फॅमिली वीक सुरु होणार आहे. या वीकमध्ये सदस्यांच्या घरातील व्यक्ती त्यांना भेटायला येणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Family week start What is your reaction guys ज्यांनी अजून फॉलो केले नाही त्यांनी लवकर फॉलो Those who have not followed follow me Lavkar follow Kara अधिक माहितीसाठी लवकर फॉलो करा या पेज ला फॉलो करायला विसरू नका @biggbossloverkhabri #BiggBossMarathi2 चे स्पर्धकांचे नावे एविक्शन असो वा बिग बॉस मराठी चे टास्क किवा बिग बॉस चे नॉमिनेशन या कॅप्टन ची निवड हे डिटेल हे सर्व डिटेल्स तुम्हाला या पेज वर मिळतील सर्वात प्रथम आणि प्रेत्येक एपिसोड अगोदरच फक्तं याच पेज वर सूत्रांकडून तर फॉलो करायला विसरू नका Follow This Page Like Comment Share Exclusively on . . Stay tuned for more updates Follow @biggbossloverkhabri Follow @biggbossloverkhabri Follow @biggbossloverkhabri . #BiggBossMarathi2 #BiggBossMarathi #BiggBossMarathiS2 #BiggBossMararthiSeason2 #MarathiBiggBoss #MarathiBiggBoss2 #ShivaniSurve #KishoriShahane #DigamberNaik #NehaShitole #AbhijeetBichukale #VeenaJagtap #VaishaliMhade #ShivThakre #SurekhaPunekar #VidyadharJoshi #ParagKanhere #rupalibhosle

A post shared by BIGGBOSS LOVER & KHABRI ️ (@biggbossloverkhabri) on

यावेळी नेहाला तिचा नवरा नचिकेत भेटायला येणार आहे. नचिकेतची घरात एन्ट्री झाल्याक्षणी नेहाला आनंद गगनात मावेनासा झाला. नचिकेत आल्या आल्या नेहाने त्याला घट्ट मिठी मारली. आणि ती इमोशनल झाली. 

आता या फॅमिली वीक मध्ये इतर स्पर्धकांना कोण कोण भेटायला येणार आणि हा फॅमिली वीक कसा रंगणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive