By  
on  

बिग बॉस मराठी 2: 'खांब खांब' टास्कदरम्यान शिव आणि आरोहमध्ये पुन्हा उडाली वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरातून काल रुपाली भोसलेला घराबाहेर जावं लागलं. आता घरामध्ये टॉप ९ सदस्य उरले आहेत. अभिजीत केळकर, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप, नेहा शितोळे, अभिजीत बिचुकले, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, हीना पांचाळ.

या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोण घराचा कॅप्टन बनणार ? हे बघणे आता अजूनच रंजक झाले आहे. आज घरामध्ये 'खांब खांब' हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. कार्यामध्ये सदस्यांमध्ये वाद – विवाद नाही झाले तर नवलच. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive