December 21, 2019
पाहा Video : पाहा लालबाग परळमध्ये कलाकारांनी उडवला प्रचाराचा 'धुरळा'

.क्षितीज पटवर्धन लिखीत आणि  समीर विद्वांस दिग्दर्शित ‘धुरळा’च्या ट्रेलरमध्ये नेमकं हेच तर दाखवलं आहे. मल्टीस्टारर धुरळा सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पाडला. ओपन जीप मधून एका राजकीय नेत्याप्रमाणे आलेल्या..... Read More

November 24, 2019
Video: मंगेश कदम आणि लीना भागवत या रियल लाईफ जोडी पुन्हा एकदा नव्या नाटकातुन 'आमने सामने'

लीना भागवत आणि मंगेश कदम 'आमने सामने' नाटकातून एकत्र आले आहेत. या जोडीने पिपिंगमुन मराठीसह या नव्या नाटकानिमित्ताने खास बातचीत केली. हे दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत पुन्हा एकदा 'आमने-सामने' आले आहेत...... Read More

November 23, 2019
संघर्षाच्या काळात अभिनेता गौरव घाटणेकरला नसीरुद्दीन शाहांच्या या शब्दांनी मिळाली प्रेरणा

अभिनेता गौरव घाटणेकर हा मराठी इंडस्ट्रीमध्ये मोजक्या सिनेमांमधुन स्वतःच्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता. 'तुजविण सख्या रे' मालिकेमधुन गौरव घाटणेकर हे नाव घराघरात पोहोचलं. गौरव घाटणेकरने पिपिंगमून मराठीसह बातचीत करताना त्याचा..... Read More

November 14, 2019
अंकीत मोहनने उलगडला 'फर्जंद' नंतर 'फत्तेशिकस्त' मधील अभिनय करण्याचा अनुभव

 

 

'फर्जंद' नंतर 'फत्तेशिकस्त' मध्ये अंकीत मोहन पुन्हा एकदा अॅक्शन भुमिकेत येणार प्रेक्षकांसमोर. उलगडला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सोबत पुन्हा एकदा काम करण्याचा अनुभव

..... Read More

November 06, 2019
पडद्यावर जिजाऊ साकारायाला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट: मृणाल कुलकर्णी

स्वराज्यातील ‘सर्जिकल स्ट्राईकचा थरार दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर रसिकांसमोर घेऊन येणार आहे. पुरेशा सैन्यबळाअभावीही गनिमांची दाणादाण उडवणारी युद्धनिती म्हणून गनिमाकाव्याकडे पाहिलं जातं. याच तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला नमवलं होतं...... Read More

November 05, 2019
Video: आगामी मराठी सिनेमा 'फत्तेशिकस्त' मध्ये चिन्मय मांडलेकर साकारतोय शिवाजी महाराजांची भुमिका, पिपिंगमुन मराठीशी केली खास बातचीत

 

आगामी मराठी सिनेमा 'फत्तेशिकस्त' मध्ये चिन्मय मांडलेकर साकारतोय शिवाजी महाराजांची भुमिका. चिन्मयने उलगडला दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरसोबत काम करण्याच्या अनुभव  

..... Read More

July 27, 2018
अक्षय कुमार आणि स्वानंद किरकिरे यांच्यासोबतच्या खास गप्पा पाहा, फक्त पिपींगमून मराठीवर

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि गीतकार-गायक व अभिनेते स्वानंद किरकिरे यांनी क्लॅपींग हॅण्ड्स प्रायव्हेट लिमिटेडची पिपिंगमून मराठी ही वेबसाईट लॉन्च केली आहे.अक्षय कुमारची प्रस्तुती आणि स्वानंद किरकिरे यांची प्रमुख भूमिका..... Read More