By Team peepingmoon | April 28, 2023
मोठी बातमी ! अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
बॉलिवूडसह देशाला हादरवून टाकणा-या जिया खान आत्महत्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं. आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पार पडली. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर ठेवण्यात.....