By Ms Moon | October 08, 2021

पाहा Photos : चाहत्यांनी अप्सरेला म्हटलं, 'ए पलट'!

आपल्या मादक सौंदर्यांने आणि अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पती कुणाल बेनोडेकरसह मालदि्व्स् या जगातल्या सर्वात नयनरम्य.....

Read More

By miss moon | October 08, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 15 : टीम 'ए' मधील भांडणामुळे दुसऱ्या टीमचा लाभ, टीम 'बी' ला मिळणार कॅप्टन्सी ?

बिग बॉसच्या घरात कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. तसच सध्या बिग बॉस मराठी 3 च्या घरात पाहायला मिळतय. ज्यात बिग बॉस विविध टास्क देऊन आणि आदेश देऊन स्पर्धकांना धक्के देत.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

तेजस्विनी पंडीत म्हणते, 'तुमचे मनापासून आभार आणि माफी सुद्धा !!'

शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वत्र मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण आहे. नऊ दिवस देवीच्या पूजा अर्चा आणि आराधनेत भाविकक तल्लिन होऊन जाणार आहेत. या चैतन्यमयी उत्साही वातावरणाची वर्षभर चातकासारखी वाट पाहिली.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

सुमित्रा भावे दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'कासव' ओटीटीवर होणार प्रदर्शित

जागतिक मानसिक आरोग्‍य दिनानिमित्त सोनीलिव्‍ह आणखी एक विचारशील मराठी चित्रपट 'कासव' सादर करत आहे. हा मूक संवेदनशील चित्रपट मानसिक आरोग्‍याचा विषय सुरेखरित्‍या सादर करतो.

६४व्‍या नॅशनल अवॉर्डसमध्‍ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्‍कार.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

नवरात्रीच्या दुस-या दिवशी अपूर्वाने धारण केलं मुंबादेवीचं रुप , पाहा Photos

 देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मांगल्य आणि चैतन्य घेऊन नवरात्रोत्सवाचं सर्वत्र उ्साही वातावरण पाहायला मिळतंय. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्रींमध्ये.....

Read More

By Ms Moon | October 07, 2021

म्हणून हेमा साकारणा-या प्रमितीने सोडली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका

हटक्या विषयावरील मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील कलाकरांचाही खास चाहतावर्ग निर्माण झाला आहे. या मालिकेत ‘हेमा जहागिरदार’ ही भूमिका साकारणाऱ्या प्रमितीने.....

Read More

By Ms Moon | October 07, 2021

अभिनेता प्रथमेश परबने केली त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा

अभिनेता प्रथमेश परबने नुकतेच आपल्या आगामी चित्रपटाचे टाइटल पोस्टर सोशल मीडियावरून रिव्हील केले आहे. ‘ढिशक्यांयाव!’ असं प्रथमेशच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या क्लॅपचा फोटो प्रथमेशने शेअर केला आहे. 

 

Read More

By Ms Moon | October 07, 2021

Cute girl मायरा ने या अंदाजात दिल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

आज शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. येत्या नऊ दिवसात उत्साहाची उधळण करणा-या नवरात्रीचा माहोल आता कुठे सजू लागला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आज पिवळ्या रंगाचा मान आहे.  माझी तुझी रेशीमगाठ’.....

Read More