By Ms Moon | October 08, 2021

बिग बॉस मराठी 3: कॅप्टनपदावर गायत्री दातार होणार का विराजमान?

 ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवनवीन खेळ, डावपेच, टास्क यांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक स्पर्धक मोठ्या कसोशीने खेळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

अभ्या-लतीमधला दुराव्यावर चढणार प्रेमाचा रंग? पाहा व्हिडियो

प्रेमामध्ये प्रत्येकालाच परीक्षा द्यावी लागते आणि असेच काहीसे अभि – लतिकाबद्दल झाले आहे. दोन कुटुंबात वाढत असलेल्या दुरावा आणि कटुतेचा परिणाम अभि आणि लतिकाच्या नात्यावर होताना दिसत आहे. कारण अभिमन्युला.....

Read More

By miss moon | October 08, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 15 : "किचन एरियाला शून्य किंमत", सुरेखाताईंनी व्यक्त केली मनातली खंत

बिग बॉसचं घर असं आहे जिथे मनातल्या गोष्टी कुणासोबत शेयर करायचा हा देखील मोठा प्रश्न असतो. मग या घरात ज्या व्यक्तिंसोबत चांगलं जमतं त्यांच्यासोबत मनातल्या गोष्टी शेयर केल्या जातात. सुरेखा.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

पाहा Photo: सौभाग्यदायी हिरव्या रंगात रंगल्या या अभिनेत्री

आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. नवरात्र हा सृजनाचा, नवनिर्मितीचा उत्सव साजरा केला जातो. या नऊ दिवसात स्त्री शक्तीचा जागर केला जातो. देवीच्या अनेक रुपांची पुजा केली जाते. आजही अनेक अभिनेत्रींनी.....

Read More

By Prerana Jangam | October 08, 2021

बिग बॉस वाले : बिग बॉस मराठी शो जिंकण्यासाठी शिव ठाकरेला कामी आला होता खरेपणा, खास मुलाखत

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन सध्या चर्चेत आहे. पहिल्या दोन सिझननंतर तिसऱ्या सिझनलाही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात फॉलो करत आहेत. यातच या कार्यक्रमाची सोशल मिडीयावरही जोरदार चर्चा होत आहे. अशीच चर्चा.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

बिग बॉस मराठी 3 : संध्याकाळ झाली की स्नेहाचा भीतीने थरकाप उडायचा, सांगितला 'तो' अनुभव

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचं कारण म्हणजे, पूर्वाश्रमीचे पती-पत्नी आविष्कार दारव्हेकर आणि स्नेहा वाघ. दोघांवर प्रेक्षकांची करडी नजर आहे. त्यांच्या वागण्या-बोलण्यात, टास्क.....

Read More

By Ms Moon | October 08, 2021

Video : मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीचा 'जीव झाला बाजिंद'

टेलिव्हिजनवर आणि सिनेमांत झळकणारी सुंदर, निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे म्युझिकल भेट ज्यामुळे सर्वजण म्हणणार 'जीव झाला बाजिंद'...

आतापर्यंत मोनालिसाने वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या.....

Read More

By miss moon | October 08, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 15 : बिग बॉस मराठीच्या घरात 'डान्स पे चान्स', स्पर्धकांचा धमाल डान्स

बिग बॉस मराठीच्या घरात वाद - विवाद तर होतातच पण कधी कधी डान्स - मस्तीही पाहायला मिळते. अशीच डान्स मस्ती नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळालीय. यावेळी स्पर्धकांनी एकापेक्षा एक.....

Read More