By Bollywood Reporter | July 16, 2020

भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलं हृतिकसह रोशन कुटुंबाचं कौतुक

आपल्य अभिनय आणि लूक्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे ह्र्तिक रोशन. हृतिकच्या घरी कलेचा वारसा त्याचे आजोबा रोशनलाल नागरथ यांच्यापासून आहे. याच्या आजोबांच्या जयंतीचं औचित्य साधत त्यांनी एक पोस्ट केली.....

Read More

By miss moon | July 16, 2020

"ती परत आलीय.." म्हणत राधीकाने केलं शनायाचं स्वागत

जुनी शनाया परत आल्याने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. एकीकडे राधिका आणि शनायाची मैत्री झाली आहे आणि दोघी गुरुला धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर दुसरीकडे.....

Read More

By miss moon | July 16, 2020

या नव्या जोडप्यानं अशी लुटली ट्रक हाऊसची मजा

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांचं लग्न यावर्षी चर्चेचा विषय ठरलं. योगिता गवळी ही अरुण गवळी यांची कन्या असल्याने या लग्नाची प्रचंड चर्चा झाली. त्यातच अभिनेता अक्षय देखील कलाविश्वात.....

Read More

By Ms Moon | July 16, 2020

विठ्ठल-रखुमाईचा फोटो शेअर करत अमिताभ यांनी केलं मनोभावे वंदन

मागील शनिवारी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना Covid-19 ची लागण झाल्याचे समजताच फॅन्समध्ये एकच अस्वस्थता आहे. देशाच्या कानाकोप-यातून बिग बींच्या.....

Read More

By miss moon | July 16, 2020

या वेब सिरीजमध्ये झळकतेय अभिनेत्री अमृता सुभाष, या भूमिकेसाठी मानले चाहत्यांचे आभार

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांच्या आगामी 17 ओरिजीनल स्टोरीजची घोषणा केली आहे. यात फिल्म्स आणि सिरीजचा समावेश आहे. नुकतीच या फिल्म्स आणि सिरीजचे लुक्सही रिलीज करण्यात आले आहेत. 

अलंक्रिता श्रीवास्तवा आणि बोर्निला चॅटर्जी.....

Read More

By Ms Moon | July 16, 2020

या मराठमोळ्या कोरिओग्राफरच्या घरीही झालेला करोनाचा शिरकाव, केली ही पोस्ट शेअर

मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर फुलवा खामकर हिने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. फुलवाचे पती अमर यांना करोनाची लागण झाली होती. तर फुलवालाही लक्षणं जाणवत असल्याने आयसोलेट व्हावं लागलं होतं. या दोघींसोबत.....

Read More

By miss moon | July 16, 2020

पाहा Photos : मालिकेच्या पहिल्याच सीनसाठी चक्क झाडावर चढली होती ही अभिनेत्री

सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंड आहे. जुने फोटो आणि जुन्या आठवणी पोस्ट करून त्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. 

मागील वर्षी आलेल्या 'भागो मोहन प्यारे' ही मालिके वेगळ्या कहाणीसह समोर.....

Read More

By team Peeping Moon | July 16, 2020

सलमान खान आणि विकी कौशलने कतरिना कैफला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवुडची ग्लॅम गर्ल कतरिना कैफ आता 37 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  लॉकडाउनच्या काळातही कतरिनाचा वाढदिवस खास ठरलाय कारण कलाविश्वातील कित्येक कलाकारांनी सोशल मिडीयावर.....

Read More