By Amruta Chiranjivi Chougule | July 16, 2020

मयुरी देशमुखने शेअर केला या क्युट मित्रासोबतचा खास फोटो

अभिनेत्री मयुरी देशमुख खुलता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली. आपल्या सहज सुंदर अभिनयाने तिने सर्वांचीच मनं जिंकली. नाटक ,सिनेमा आणि मालिका अशा तिनही माध्यमात मयुरीने काम केलंय. मयुरी.....

Read More

By Ms Moon | July 16, 2020

लाडके भाऊ कदम मुलांचा अभ्यास कसा घेतायत जाणून घ्या, पाहा हा भन्नाट व्हिडीओ

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके विनोदवीर भाऊ कदम यांच्या धम्माल विनोदांचे आपण सर्वचजण चाहते आहोत. पण घरी ते कसे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यास ते कसे घेतात हे.....

Read More

By Pradnya Mhatre | July 16, 2020

प्रिया बापटचं साडीप्रेम पाहिलंत का, पाहा सुंदर Video

अभिनेत्री प्रिया बापटला साडी नेसायला प्रचंड आवडतं नेहमीच तिचं हे साडीप्रेम दिसून येतं. अनेकदा इन्स्टाग्रामववरुन प्रिया आपले साडीतले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आतासुध्दा लॉकडाऊनमध्ये तिचं पुन्हा एकदा साडीप्रेम दिसून.....

Read More

By Ms Moon | July 16, 2020

यासाठी एका सुटकेस मागे धावत आहेत सगळे, पाहा लुटकेसचा ट्रेलर

रोजच्या गरजांशी झगडताना एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या हाताला पैशाने भरलेली बॅग लागते तेव्हा काय धमाल उडते याचा अंदाज लूटकेसच्या ट्रेलरमध्ये लावता येऊ शकतो. ब-याच दिवसांनी लूटकेसच्या निमित्ताने एक निखळ विनोदी सिनेमा.....

Read More

By miss moon | July 16, 2020

शेवंताने पोस्ट केला हा घायाळ करणारा फोटो, फोटोसोबत अपूर्वाने लिहीलं हे कॅप्शन

सोशल मिडीयावर मराठी अभिनेत्रींपैकी एक अशी अभिनेत्री आहे जिच्या अदांवर चाहते फिदा आहेत. तिचा फोटो  आणि तिचे व्हिडीओ पोस्ट झाले की त्यावर लाईक्सचा वर्षाव चाहते करतात. शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेली.....

Read More

By | July 16, 2020

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ! मालिकेच्या शूटींगला झाली दणक्यात सुरुवात

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान.....

Read More

By miss moon | July 16, 2020

गो कोरोना गो म्हणत स्वप्निल जोशीने पोस्ट केला हा थ्रोबॅक फोटो

गेल्या चार महिन्यांपासून असलेली कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि त्यात लॉकडाउनमुळे विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. हे कोरोनाचं संकट कधी निघून जातय याचीच सगळे वाट पाहत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही कोरोनाला खास.....

Read More

By Pradnya Mhatre | July 16, 2020

‘ह्या shooting set वरचे, वेगवेगळ्या get up मधले photos बघायला मिळणार' : प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या बहारदार सूत्रसंचलनाने सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम रंगत जातोय. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता विविध ड्रेसेस आणि लुक्समद्ये पाहायला मिळते. अनेकदा सोशल मिडीयावर ती आपल्या नवनवीन लुक्समधील फोटो.....

Read More