By miss moon | October 16, 2021

पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या लेहंगा लूकने वेधलं लक्षं

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकतेय. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झळकतेय. सोशल मिडीयावर आधीच प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच प्रार्थना मालिकेत झळकत असल्याने.....

Read More

By Ms Moon | October 16, 2021

पूर्वा शिंदे आणि वैभव लोंढे म्हणतायत, 'प्रेम माझं माऊथफ्रेशनर'

'जीव माझा गुंतला', 'लागीर झालं जी' या मालिकांमधून प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे कायमच तिच्या हटके आणि दमदार भूमिकेमुळे चर्चेत राहिली. तर अभिनेता, संगीतकार, गायक म्हणून वैभव लोंढेने नेहमीच.....

Read More

By Ms Moon | October 16, 2021

बिग बॉस मराठी 3 फेम अक्षय वाघमारेचं रोमॅण्टिक गाणं 'हळवेसे' लवकरच

बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेला अभिनेता अक्षय वाघमारेचे एक नवे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनेक मालिका व सिनेमांमधून स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या अक्षयचे पहिलेच रोमँटिक गाणे आहे......

Read More

By miss moon | October 16, 2021

पाहा Video : नऊवारी साडीत हेमांगी कवीचा नखरेल अंदाज, म्हटली "हो हो मराठी गाण्यावर ही केलंय..."

अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर चाहत्यांंचं लक्ष वेधून घेते. कधी विविध व्हिडीओ तर कधी हेमांगीच्या फोटोंची चर्चा असते. हेमांगीने नुकतेच शेयर केलेले व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर चर्चेत आलेत.

इन्स्टाग्रामवर हेमांगीचे.....

Read More

By miss moon | October 16, 2021

'चला हवा येऊ द्या' शोला या अभिनेत्याचा रामराम, झळकणार हिंदी कार्यक्रमात

'चला हवा येऊ द्या' या प्रसिद्ध लोकप्रिय कॉमेडी शोचे असंख्य चाहते आहेत. या कार्यक्रमातील कलाकारांचे एकापेक्षा एक कॉमेडी परफॉर्मन्स प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील एक कलाकार मात्र काही एपिसोडमध्ये गैरहजर.....

Read More

By Boll | October 16, 2021

'गुलाबो सिताबो' फेम अभिनेत्री फारुख जाफर यांचं 88 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री  फारूख जाफर यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी काल 15 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. 1981मध्ये प्रदर्शित झालेल्या  'उमराव जान' या चित्रपटामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले......

Read More

By Ms Moon | October 16, 2021

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदा “सुंदरा मनामध्ये भरली” मालिकेमध्ये रंगणार शर्यत !

क्षणात मनामध्ये भरते ते रूप सहवासाने भरते ते स्वरूप हे लतिका आणि अभिमन्युच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं असं म्हणायला हरकत नाही. अभिमन्यू आणि लतिकाच्या या प्रवासामध्ये अभिमन्यूचे हळूहळू मत बदलत गेले.....

Read More

By Team peepingmoon | October 16, 2021

धक्कादायक! या मराठी अभिनेत्रीची झालीय अशी अवस्था

अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतलेली 'पाहिले न मी तुला' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात असेल. अभिनेता शशांक केतकर यात खलनायिकी भूमिकेत दिसला होता. यात अनिकेतच्या आईची म्हणजेच घरकाम करणा-या उषा मावशीची.....

Read More