By Ms Moon | July 16, 2021

Video : आषाढी एकादशी निमीत्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीचा 'आसावला जीव'

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱया वर्षी वारी होणार नसल्यानं वारकरी आणि पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला गाठभेट होऊ शकणार नाही. म्हणूनच वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला.....

Read More

By miss moon | July 16, 2021

पाहा Video : हा अभिनेता साकारणार महाराजांचा जिगरबाज मावळा वीर योद्धा शिवा काशिद यांची भूमिका

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर अनेक कलाकारा महाराजांच्या.....

Read More

By Team peepingmoon | July 16, 2021

PeepingMoon Exclusive: मनिष मल्होत्रा करतोय त्याच्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन, धर्मा प्रोडक्शनची असेल निर्मिती

एक मोठी बातमी नुकतीच समोर येत आहे. प्रसिध्द फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा हा आता सिनेविश्वात पदार्पण करतोय. तो त्याच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. त्याच्या ह्या पदार्पणाच्या सिनेमाची निर्मिती करतोय त्याचा.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

मुंबईकरांना बाल्कनीत रोमान्स करण्यापासून कोण रोखतंय?, सुमीत राघवनने दिलं हे उत्तर

अभिनेता सुमित राघवन सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असतो. अनेक सामाजिक विषयांवर चर्चा करताना आपली ंमतं मांडताना तो दिसतो. पण नुकतंच सुमितने त्याच्या एका भन्नाट उत्तराने नेटक-यांची मनं जिंकली आहेत. . आता सुमीतने.....

Read More

By Bollywood Reporter | July 16, 2021

बालिका वधू फेम प्रसिध्द अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन झालं आहे. आज सकाळी हदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं वृत्त आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. २०१८ मध्ये त्यांना.....

Read More

By Ms Moon | July 15, 2021

‘अजूनही बरसात आहे' या मालिकेच्या चाहतीने काढली रांगोळी

मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती. मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत, याशिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात 'अजूनही.....

Read More

By Ms Moon | July 15, 2021

विराजस कुलकर्णीने शेअर केली पहिल्या डायलॉगची ही आठवण

'माझा होशील ना' ही मालिका एका वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या मालिकेच्या पहिल्या संवादाची आठवण विराजसने शेअर.....

Read More

By Ms Moon | July 15, 2021

नेत्यांना नाट्यगृह खुली तर कलाकारांना बंद, या कलाकारांनी विचारला प्रश्न

सध्या करोना काहीसा आटोक्यात आला असला तरी निर्बंध अजूनही आहेतच. विशेषत: मनोरंजन क्षेत्रावर कमालीचे निर्बंध आहेत. बायोबबल पद्धतीने सुरु असलेलं शुटिंगलाही मर्यादा येत आहेत. विशेष म्हणजे रंगभूमी कलाकार आणि बॅकस्टेज.....

Read More