By miss moon | July 17, 2021

विनोदाचा बापमाणूस जॉनी लिव्हर यांनी 'हास्यजत्रा'च्या कलाकारांसाठी केली ही खास गोष्ट

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर अनेक पाहुणे मंडळी येत असतात. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना तर खळखळून हसवतातच शिवाय आलेली पाहुणे मंडळीही या कार्यक्रमाच्या प्रेमात पडतात. नुकतच या कार्यक्रमात कॉमेडी किंग जॉनी लिव्हर.....

Read More

By Ms Moon | July 17, 2021

“स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या… ही स्त्री जातीची शोकांतिका”; गरोदरपणात ट्रोल होणा-या अभिनेत्रीची पोस्ट

 अभिनेत्री हेमांगी कवीच्या 'बाई ब्रा आणि बुब्स' ह्या लेखाची जोरदार चर्चा सुरु असतानाच. मराठीतील एका गरोदर अभिनेत्रीने आपल्या सोशल मिडीया पोस्टवरुन गरोदरपणात आपल्याला कसं ट्रोल केलं जातं, हे सांगितलं आहे. 

अभिनेत्री.....

Read More

By Ms Moon | July 17, 2021

स्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘समांतर-२’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पहिल्या सिझनला जो प्रतिसाद मिळाला त्याची पुनरुक्ती करत ‘समांतर’च्या दुसऱ्या सिझनलासुद्धा प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंततिला ५६ दशलक्ष प्रेक्षकसंख्या प्राप्त झाली आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर अलीकडेच ही वेबसिरीज सुरु झाली......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | July 16, 2021

क्रांती रेडकर म्हणते, सोपं नसतं अशा नव-याची पत्नी होणं, पण .....

अभिनेत्री क्रांती रेडकर भन्नाट रील्समधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आताही तिने खास रील शेअर केलं आहे. यावेळी तिने मात्र हटके रील शेअर केलं आहे. यात पहिल्या भागात प्रेयसी तर दुस-या.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

‘देवमाणूस’ मधील सरु आजीच्या ‘त्या’ म्हणीवरुन उठला आहे वादंग

'देवमाणूस' या मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच लोकप्रिय आहे. आजीला जरी दिसत नसलं तर आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर चांगलेच लोकप्रिय आहेत.  देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

‘मला सासू हवी’ मालिकेतील ही अभिनेत्री जाणार बिग बॉसच्या घरात?

बिग बॉसच्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. आगामी पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा सर्वत्र आहे. यात  नाव अग्रेसर आहे अभिनेत्री दीप्ती देवीचं नाव. तिसऱ्या पर्वामध्ये मला सासू.....

Read More

By Ms Moon | July 16, 2021

‘काळी माती’ सिनेमाची यशस्वी घोडदौड, मिळवली इतकी पारितोषकं

मराठी चित्रपटांच्या यादीत सद्यपरिस्थितीत सर्वांचे लक्ष वेधून घेणारा चित्रपट म्हणजे काळी माती. लॉकडाऊन सदृश परिस्थितीत चित्रीकरण पूर्ण करून डिसेंबर अखेरीस पासून ‘काळी माती’ या चित्रपटाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात.....

Read More

By Prerana Jangam | July 16, 2021

Exclusive : या कलाकारांनी तयार केलं Friends न पाहिलेल्या माणसाचं खंत गीत, 'आसोवा' टीमसोबत गप्पा

'फ्रेंड्स' या मालिकेचे असंख्य चाहते जगभरात आहेत. भारतातही या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र काही व्यक्ति अशाही आहेत ज्यांनी फ्रेंंड्स कधीच पाहिलेलं नाही. मग अशाच फ्रेंड्स न पाहिलेल्या माणसावर 'आसोवा'.....

Read More