By Ms Moon | June 17, 2021

खास मोसमात अभिनेत्री स्मिता गोंदकर लुटते आहे कयाकिंगचा आनंद

हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकरचे छंद मात्र काहीसे हटके आहेत. एरवी स्टायलिश दिसणारी स्मिता बाईक रायडर आहे. याशिवाय अनेकदा अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टसमध्येही ती रस घेताना दिसते. याशिवाय स्मिता ही एक.....

Read More

By miss moon | June 17, 2021

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील कलाकार मुंबईसाठी रवाना, गुजरातमधील सेटचा घेतला निरोप

राज्यात पाच टप्प्यात अनलॉक सुरु होत असताना मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ज्या मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु होते त्या मालिकांचे कलाकार आणि टीम आता महाराष्ट्रात दाखल होत आहेत......

Read More

By Ms Moon | June 17, 2021

अभ्याच्या नोकरीचं खरं समजल्यावर लती-अभ्यामध्ये येणार का दुरावा ?

रसिक प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाद आणि प्रेमामुळे कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेने नुकताच २५० भागांचा पल्ला गाठला. आता ही मालिका रंजक वळणावर पोहचली आहे. एकीकडे अभ्याच्या मनात लतीबद्दल.....

Read More

By miss moon | June 17, 2021

पाहा Video : कीर्ती असं व्यक्त करणार शुभम विषयीचं प्रेम, 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत बहरणार प्रेम

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत आता लवकरच खास वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे कुकिंग स्पर्धेमुळे कीर्ती आणि शुभमची जवळीक वाढली आहे. शुभमने ही स्पर्धा जिंकावी यासाठी कीर्ती त्याचाय पाठिशी खंबीर.....

Read More

By miss moon | June 17, 2021

ठरलं तर ! यादिवशी प्रदर्शित होणार 'समांतर - 2' वेबसिरीजचा ट्रेलर, पाहा टीझरची झलक

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'समांतर' या वेबसिरीजनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे या सिरीजमध्ये पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना दुसऱ्या सिझनची उत्सुकता होती. दुसरं सिझन येणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये.....

Read More

By miss moon | June 17, 2021

शर्वरीच्या हातावर चढणार शंतनूच्या प्रेमाचा रंग, 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत लगीनघाई सुरु

शुभमंगल ऑनलाईन मालिकेत अखेर आता लगीनघाई सुरु झाली आहे. तेव्हा आता ऑनलाईन लग्न न होता शंतनू आणि शर्वरीचा लग्नसोहळा प्रत्यक्षात पार पडणार आहे. 

 शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता.....

Read More

By miss moon | June 17, 2021

पाहा Photos : भार्गवी चिरमुलेच्या या फोटोंनी वेधलं लक्ष, दिसला ग्लॅमरस अंदाज

मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांमधून अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या भार्गवीचा सोशल मिडीयावरही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर भार्गवी.....

Read More

By miss moon | June 17, 2021

हे ट्विट करुन अभिनेता स्वप्निल जोशीने वाढवली चाहत्यांची उत्कंठा

अभिनेता स्वप्निल जोशीचे असंख्य चाहते आहेत. बालकलाकार म्हणून सुरु केलेला अभिनयचा प्रवास सुरु ठेवत स्वप्निल आजही विविध व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. सध्या स्वप्निलच्या आगामी प्रोजेक्टविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मागील.....

Read More