September 11, 2021
रितेश आणि जिनेलियाचं मुलांचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा Video

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा दिमाखात फडकवणारा  मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सोेशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. दरवर्षी रितेशकडे बाप्पाचं आगमन होतं.  त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही रितेशने गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. रितेशने हा..... Read More

September 11, 2021
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार

मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे काही नवीन नाहीत . अनेकदा सोशल मिडीयावर केतकी आपल्या बेताल वक्तव्यामुळे ट्रोल तर होतेच पण वादाच्या भोव-यातही अडकते. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो..... Read More

September 10, 2021
या कलाकारांनी केवळ मोदक खाण्यातच नाही तर करण्यातही आजमावलं कौशल्य

गणेशोत्सव आणि मोदक यांचं नातं अतुट आहे. मोदक आवडत नाही अशा व्यकी विरळाच. बाप्पाचंही आवडतं खाद्य मोदक असल्याने घरोघरी आवर्जून बनवला जातोच. यावेळी काही कलाकारांनी मोदक बनवण्याचं कौशल्यही आजमावलं आहे. अभिनेता..... Read More

September 10, 2021
Peepingmoon special : या गणेशोत्सवात सहकुटुंब या सिनेमांचा आनंद जरुर घ्या

गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर स्वागतासाठी अनेक पद्धतीने तयारी करत असतो. मंडळातील थाट वेगळाच शिवाय घरातील गणपतीच्या कौतुकाची प्रत्येकाची पद्धत वेगळी. सध्या करोनामुळे कुटुंब एकत्र आहे. अशावेळी  बाप्पांच्या आगमनाचा सुंदर..... Read More

September 10, 2021
गणेशोत्सव 2021 : अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी सात वर्षांनी झालं बाप्पाचं आगमन

ज्या दिवसाची सगळेच आतुरतेने वाट पाहात असतात तो दिवस आला आहे. आपल्या घरी बाप्पाचं आगमन व्हावं. यासाठी अनेक दिवस तयारी सुरु असते. अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे...... Read More

September 10, 2021
अभिनेत्री अमृता खानविलकरने बाप्पासमोर केली नृत्यवंदना, पाहा व्हिडियो

आज घरोघरी उत्साहात बाप्पांचं आगमन झालं आहे. अगदी सगळा माहोल बाप्पामय झाला आहे. प्रत्येकजण आपल्या परीने बाप्पाच्या सरबराईत रमला आहे. अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकरने मात्र हटके पद्धतीने बाप्पाचं स्वागत केलं आहे...... Read More

September 10, 2021
Exclusive: सुंदरा मनामध्ये....’ फेम समीर परांजपे करोना पुर्वीच्या गणेशोत्सवातील ही गोष्ट करतो आहे मिस

बघता बघता बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी विराजमान झाले आहेत. बाप्पांच्या आगमनाने प्रत्येकाच्या मनात आनंद ओसंडून वाहतो आहे. अर्थातच करोनासारखं विघ्नही बाप्पाच्या आगमनाने धुसर झाल्यासारखं वाटत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम समीर..... Read More