September 11, 2021
पाहा 'माझी तुझी रेशीमगाठ'ची परी फेम बालकलाकार मायराचा बाप्पा

एक -दोन-तीन चार गणरायाचा जयजयकार, या नाद घोषांनी आज अवघा आसमंत दुमदुमला आहे. अवघ्या  महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन..."गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान..... Read More

September 11, 2021
अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांचं नवं गाणं 'तू गणराया'

गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. अशाच एका 'तू गणराया' या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला..... Read More

September 11, 2021
Video : मराठमोळ्या साजात सजली स्वप्निल जोशीची लेक मायरा, दिसतेय खुपच गोड

गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे. मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींकडे बाप्पाचा अनोख थाट पाहायला मिळतोय. मराठी सुपरस्टार स्वप्निलजोशीकडेसुध्दा दरवर्षीप्रमाणे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे..... Read More

September 11, 2021
रितेश आणि जिनेलियाचं मुलांचं होतंय सर्वत्र कौतुक, पाहा Video

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा दिमाखात फडकवणारा  मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख सोेशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. दरवर्षी रितेशकडे बाप्पाचं आगमन होतं.  त्याप्रमाणे यंदाच्या वर्षीही रितेशने गणपती बाप्पाचे स्वागत केले आहे. रितेशने हा..... Read More

September 11, 2021
‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळेवर अटकेची टांगती तलवार

मराठी अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे काही नवीन नाहीत . अनेकदा सोशल मिडीयावर केतकी आपल्या बेताल वक्तव्यामुळे ट्रोल तर होतेच पण वादाच्या भोव-यातही अडकते. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो..... Read More

September 10, 2021
या कलाकारांनी केवळ मोदक खाण्यातच नाही तर करण्यातही आजमावलं कौशल्य

गणेशोत्सव आणि मोदक यांचं नातं अतुट आहे. मोदक आवडत नाही अशा व्यकी विरळाच. बाप्पाचंही आवडतं खाद्य मोदक असल्याने घरोघरी आवर्जून बनवला जातोच. यावेळी काही कलाकारांनी मोदक बनवण्याचं कौशल्यही आजमावलं आहे. अभिनेता..... Read More

September 10, 2021
Peepingmoon special : या गणेशोत्सवात सहकुटुंब या सिनेमांचा आनंद जरुर घ्या

गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर स्वागतासाठी अनेक पद्धतीने तयारी करत असतो. मंडळातील थाट वेगळाच शिवाय घरातील गणपतीच्या कौतुकाची प्रत्येकाची पद्धत वेगळी. सध्या करोनामुळे कुटुंब एकत्र आहे. अशावेळी  बाप्पांच्या आगमनाचा सुंदर..... Read More