By miss moon | November 18, 2020

दिवाळी फराळानंतर आता फिटनेसकडे ही अभिनेत्री देत आहे लक्ष

दिवाळीत अनेकांनी फराळावर, मिठाईवर ताव मारला. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. मात्र फराळ खाल्यानंतर आता फिटनेसकडे लक्ष दिलं जात आहे. अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बाबतीच तेच झालय. दिवाळी भाग्यश्रीने फराळावर चांगलाच.....

Read More

By Bollywood Reporter | November 18, 2020

दोन वर्षांच्या मोठ्या विश्रांतीनंतर शाहरुख ‘पठान’ च्या शुटिंगसाठी दाखल

शाहरुखच्या मागील काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच मार खाल्ला होता. ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि झिरोने त्याच्या पदरात अपयशाचं दान टाकलं. आता 2 वर्षांनंतर शाहरुख पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आला.....

Read More

By miss moon | November 18, 2020

पाहा Video : या पेहरावात दिसल्या अभिनेत्री पूजा सावंतच्या ग्लॅमरस अदा

अभिनेत्री पूजा सावंत 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या डान्स कार्यक्रमातून पूजा परिक्षकाच्या खुर्चीत बसलेली दिसेल. विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी पूजा सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

कोण होणार महाराष्ट्राचा पहिला 'सिंगिंग स्टार' , रंगणार 'महाअंतिम सोहळा!

सोनी मराठी वाहिनीवरल्या 'सिंगिंग स्टार' या कार्यक्रमाचा हा आठवडा अंतिम टप्पा असणार आहे. या सुरेल कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष.....

Read More

By miss moon | November 18, 2020

"कुछ साल पेहेले की बात हैं" म्हणत कॉमेडी क्विन विशाखा सुभेदार यांनी शेयर केली ही आठवण

मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर त्यांच्या आयुष्यातील विविध गोष्टी शेयर करत असतात. त्यातच थ्रोबॅक फोटोंचा ट्रेंडही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. यात अनेक कलाकार त्यांचे जुने फोटो, जुन्या आठवणी.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि राजनेता खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात

साऊथ इंडियन अभिनेत्री आणि राजनेता खुशबू सुंदर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. खुशबू भाजपाच्या ‘वेल यात्रा’ या कार्यक्रमासाठी तामिळनाडूला जात होत्या. त्यादरम्यान हा अपघात झाल्याचं समजत आहे.  यावेळी केलेल्या ट्वीटमध्ये त्या.....

Read More

By Ms Moon | November 18, 2020

टेकडीवरचा कचरा पाहून संतापला मिलिंद सोमण, शेअर केली ही पोस्ट

अभिनेता- मॉडेल  आणि  फिटनेस प्रोमोटर मिलिंद सोमण हा नेहमीच चर्चेत असतो. मिलिंदच्या फिटनेसचे असंख्य फॅन आहेत. पण फिटनेससोबतच मिलींद एक सच्चा पर्यावरणप्रेमी आहे. अनेकदा मिलिंद पर्यावरणाचं मनापासून जतन करताना पाहायला मिळतो......

Read More

By Bollywood Reporter | November 18, 2020

'हॅप्पी वाईफ, हॅप्पी लाईफ' म्हणत वरुण धवन आणि कियारा अडवाणी स्टारर सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर

वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर स्टारर कॉमेडीने भरपूर असलेला नवा -कोरा सिनेमा ‘जुग जुग जियो’चं सध्या चंदीगढमध्ये शूटींग सुरु आहे. यादरम्यान नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर.....

Read More