By Ms Moon | October 07, 2020

रितेश देशमुखने शेअर केली त्याच्या अवयवदानमागची प्रेरणा

रितेशने नुकतीच ‘कौन बनेगा करोडपतीच्या’ ‘कर्मवीर’ भागात डॉ. सुनील श्रॉफ यांच्या सहित हजेरी लावली होती. त्यावेळी रितेशने अवयवदानाचा निर्णय घेण्यामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली.मी आणि जेनेलियाने याविषयी खूप विचार केला, कित्येकदा.....

Read More

By Ms Moon | October 07, 2020

माध्यमांना चकवा देत तब्बल एक महिन्यानंतर अशी पोहोचली रिया चक्रवर्ती घरी

ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे. रिया आजच आपल्या घरी पोहोचली आहे. पण घरी जाताना मात्र माध्यमांना चकवा देण्यात ती यशस्वी ठरली आहे. रिया भायखळ्याच्या जेल बाहेर पडताना तिच्या.....

Read More

By Ms Moon | October 07, 2020

स्मिता ठाकरेंचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेच्या बर्थ डे पार्टीत या अभिनेत्रीवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य याचा वाढदिवस नुकताच पार पडला. या पार्टीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अलाया फर्निचरवालाने.  'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यु केला आहे. या पार्टीसाठी खास अलाया.....

Read More

By Ms Moon | October 07, 2020

अमेय वाघला सापडलाय बाईकिंग करताना सोशल डिस्टसिंगचा नवा फंडा

अमेय वाघ  सोशल मिडियावर भलताच अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा सोशल मिडीयावर तो विविध व्हिडीओ तो पोस्ट करतो.  अमेयच्या विनोदी, कोपरखळ्या मारणा-या पोस्टमधून चाहत्यांचं मात्र चांगलंच मनोरंजन होत असतं.  आताही त्याने एक व्हिडियो.....

Read More

By Ms Moon | October 07, 2020

स्वानंदीने आई प्रियासोबतचा हा फोटो या खास कारणासाठी केला शेअर

स्वानंदी बेर्डे ही तिच्या सोशल मिडियावर पोस्टमुळे सतत चर्चेत असते. ती तिचे स्टायलिश लूक सोशल मिडियावर शेअर करत असते. आता मात्र तिने एक हटके पोस्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. काही दिवसांपुर्वी.....

Read More

By miss moon | October 07, 2020

अश्विनी भावे यांनी दिल्या घरात भाज्या उगवण्याच्या या उपयोगी टिप्स, व्हिडीओ एकदा पाहाच

परदेशात असलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे या त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध टिप्स देत असतात. अश्विनी या एक उत्तम अभिनेत्रीसोबतच त्यांना गार्डनिंग, झाडांची, फळा-फुलांची, कुकिंगचीही आवड आहे. भारताबाहेर परदेशात असलेल्या अश्विनी.....

Read More

By Bollywood Reporter | October 07, 2020

शकुन बत्राच्या सिनेमासाठी दीपिका लवकरच होणार गोव्याला रवाना ?

मागील आठवड्यात झालेल्य एनसीबीच्या चौकशीनंतर दीपिका पुन्हा एकदा शकुन बत्राच्या सिनेमाच्या शुटींगसाठी गोव्याला जाण्याच्या तयारीत आहे. दीपिकाच्या गैरहजेरीत शकुन अनन्या आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या पार्टचं शुटींग पुर्ण करत आहेत. 

 

दीपिकाने मॅनेजर करिष्मा.....

Read More

By miss moon | October 07, 2020

या हिंदी मालिकेत अभिनेत्री किशोरी शहाणे यांची आहे ही महत्त्वाची भूमिका

'गुम है किसी के प्यार में' ही नवी हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रोमोपासूनच ही मालिका लक्षवेधी ठरतेय. याचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेच्या प्रोमोमध्ये चक्क दिसल्या बॉलिवुड एव्हरग्रीन.....

Read More