By miss moon | October 08, 2020

'सिंगींग स्टार'साठी या गायिकेचा खास नऊवारी साडीतला लुक

'सिंगींग स्टार' या म्युझिकल कार्यक्रमात कलाकारांचे गायनकौशल्य पाहायला मिळतय. या कार्यक्रमातील स्पर्धक कलाकारांसोबत प्रसिद्ध गायक-गायिका मेन्टर म्हणून सोबत आहेत. अभिनेता अस्ताद काळेसोबत गायिका सावनी रविंद्र त्यांची मेंटर आहे. या जोडीने.....

Read More

By miss moon | October 08, 2020

सई लोकूरचे फियांन्सेसोबतचे हे फोटो देत आहेत #CoupleGoals, पाहा सई-तीर्थदीपचे रोमँटिक फोटो

अभिनेत्री सई लोकूरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. फियांसे तिर्थदीप रॉयसोबत सईने साखरपुडा केला आहे. अनेक दिवसांपासून सई प्रेमात असल्याचं बोलत होती. शिवाय तिर्थदीपचे पाठमोरेे फोटोही तिने पोस्ट केले होते......

Read More

By Ms moon | October 08, 2020

Photos : या साडीत गायत्री दातार दिसतेय खुपच मनमोहक

अभिनेत्री गायत्री दातार  ‘तुला पाहते रे’ मालिकेतील ईशा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि रसिकांच्या मनामनांत पोहचली. तिच्या पदार्पणातीलच व्यक्तिरेखेतून तिने रसिकांची मनं जिंकली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिएलिटी शोमधून.....

Read More

By Ms Moon | October 08, 2020

सुमित राघवनने दाखवून दिली आमिर खानची 'ती' चूक, जाणून घ्या

बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या सिनेमांमबद्दल त्यातील भूमिकांबद्दल प्रचंड चोखंदळ  आणि जागरुक असतो हे आपल्या सर्वांनाच माहितीय. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो परिपूर्ण अभ्यास करुनच हात घालतो. भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेणा-या अभिनेत्यांमध्ये.....

Read More

By miss moon | October 08, 2020

पाहा Video : ग्रहमख केळवणासाठी शर्मिष्ठा राऊतने होणाऱ्या पतीसाठी केली ही गोष्ट

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस तेसाई हे येत्या 11 ऑक्टोबरला लगीनगाठ बांधणार आहेत. दोघांचा लग्नसोहळा काही दिवसातच पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडाही पार पडला होता. आणि आता दोघं.....

Read More

By Ms Moon | October 08, 2020

Video : माधुरी आणि डॉ.श्रीराम नेनेंच्या किचनमध्ये आहे खास साबुदाण्याच्या खिचडीचा बेत

बॉलिवूडची धकधक गर्ल आणि सौंदर्यसम्राज्ञी माधुरी दीक्षित सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नानाविविध पोस्ट व व्हिडीओंच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहायला तिला खुप आवडतं. अनेकदा माधुरी पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह.....

Read More

By miss moon | October 08, 2020

नेहा पेंडसेने पोस्ट केले तिचे हे फोटो, नेहाच्या घायाळ करणाऱ्या अदा

सोशल मिडीयावर अनेक मराठी ग्लॅमरस अभिनेत्री त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. या अभिनेत्रींचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेदेखील सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविध फोटो ती सोशल.....

Read More

By Ms Moon | October 08, 2020

अमृता खानविलकरला ह्या ब्लॅक आऊटफिटमध्ये पाहून तुम्हीही म्हणाल Wow !

मराठीतील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल  मिडीयाच्या माध्यामातून सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला खुप आवडतं. तसंच आपले विविध फोटोशूट शेअर करत ती नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते. 

विविध.....

Read More