By miss moon | October 07, 2020

पाहा Video : रियल लाईफ पत्निसोबत गॅरीची जीप राइड

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी म्हणजेच गुरुनाथ हा प्रचंड चर्चेत असतो. कधी राधिकामुळे तर कधी शनायामुळे.  मात्र हा गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकरची खऱ्या आयुष्यातील पत्निसोबत खास वेळ घालवताना दिसतो. सोशल मिडीयावर अभिजीत.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | October 07, 2020

या खास ग्रुपसोबत विराजस कुलकर्णीने शेअर केला फोटो

अभिनेता विराजस कुलकर्णी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो धमाकेदार पोस्ट शेअर करत असतो. आता त्याने शेअर केलेली पोस्ट मात्र खास आहे. ‘माझा होशील ना’ मध्ये नुकताच एक खास एपिसोड.....

Read More

By miss moon | October 07, 2020

पाहा Video : सेटवर अशा थिरकल्या होत्या रेणुका शहाणे आणि माधुरी, वाढदिवसानिमित्ताने माधुरीने पोस्ट केला हा व्हिडीओ

अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका या कायमच लक्षवेधी ठरल्या. कायम चेहऱ्यावर सुंदर हास्य असणाऱ्या रेणुका शहाणे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने.....

Read More

By Bollywood Reporter | October 07, 2020

करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी अर्जुन कपूरने चाहत्यांशी केली शेअर

गेले महिनाभर करोनाशी लढा दिल्यानंतर अर्जुन कपूरने करोनावर मात केली आहे. आपल्या सोशल मिडियावर त्याने याची माहिती दिली आहे. यावेळी अर्जुनने बीएमसी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे आभार मानले आहेत.  अर्जुन आपल्या पोस्टमध्ये.....

Read More

By miss moon | October 07, 2020

शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरचा नो मेकअप लुक तुम्ही पाहिलात का ? पाहा दिसते अशी

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता प्रचंड लोकप्रिय झाली होती. आता या मालिकेने निरोप घेतला असला तरी शेवंता फेम अपूर्वा नेमळेकर चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने शेवंताची भूमिका साकारली.....

Read More

By miss moon | October 07, 2020

पाहा Video : अमृता धोंगडे म्हणते "माझा रूबाब हाय अनमोल", सुमीच्या दिलखेचक अदा

'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मिडीयावरही लोकप्रिय ठरली आहे. सोशल मिडीयावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अृमता तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट.....

Read More

By Bollywood Reporter | October 07, 2020

ड्रग्स प्रकरण : रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर , भाऊ शौविकला मात्र वाट पाहावी लागणार

ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून आता जामीन मंजूर करण्यात आला आहे. ड्रग्स प्रकरणात ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती आणि भाऊ शौविक चक्रवर्तीसह इतर 18 आरोपींची.....

Read More

By miss moon | October 07, 2020

गोव्यात सोनाली लुटतेय सुट्टीचा आनंद, पाण्यात उडी मारून असा मारला सूर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकर आणि भाऊ अतुलसोबत गोव्यात सुट्टीची मजा लुटतेय. सोनालीने तिचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. मात्र सोनालीने नुकताच पोस्ट केलेला.....

Read More