By miss moon | September 08, 2020

उर्मिला-आमिरच्या या सिनेमात हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता सहाय्यक दिग्दर्शक, शेयर केली ही आठवण

राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण झालीत. या निमित्ताने या सिनेमाशी जोडले गेलेले कलाकार आणि टीम या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनेही.....

Read More

By miss moon | September 08, 2020

या मालिकेच्या गाण्यावर चाहत्यांनी चक्क केला टॉम एन्ड जेरीचा व्हिडीओ

'माझा होशील ना' या मालिकेचं शिर्षक गीत प्रचंड पसंत केलं गेलं. हे गाणं सोशल मिडीयावर तर चांगलच लोकप्रिय झालं. हे गाणं एवढं लोकप्रिय झालं होतं की चक्क अभिनेत्री शिल्पा शेट्टीने.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | September 08, 2020

....... आणि आशाताईंनी उलगडलं त्यांच्या चिरतारुण्याचं रहस्य

मधाळ स्वरांनी अनेकांना मोहिनी घालणा-या आशाताईंचा आज वाढदिवस. आशाताईंचा हा 88 वा वाढदिवस असला तरी ही स्वरलतिका अजूनही तितकीच टवटवीत आहे. सदैव टवटवीत, उत्साहित, प्रफुल्लित असलेल्या आशाताईंनी नुकतंच त्यांच्या चिरतारुण्याचं.....

Read More

By miss moon | September 08, 2020

धकधक गर्ल माधुरीने आशा भोसले यांना अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताईंवर आज जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मिडीयावर तर त्यांची गाणी, त्यांच्यासोबतच्या आठवणी.....

Read More

By Ms Moon | September 08, 2020

'आई माझी काळुबाई' मालिकेतील भूमिकेसाठी प्राजक्ता गायकवाडने घटवलं वजन

नेहमी ऐतिहासिक भूमिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी प्राजक्ता गायकवाड ही  'आई माझी काळुबाई' या मालिकेत  आर्या या कॉलेज युवतीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. 

'आई माझी काळुबाई' मालिकेच्या प्रोमोला आणि.....

Read More

By Bollywood Reporter | September 08, 2020

कॅन्सरवरील उपचारादरम्यानच संजय दत्त पुर्ण करत आहे शमशेराचं शुटिंग?

मागील महिन्यातच संजय दत्तला लंग्ज कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. यासाठी त्याने काही काळ कामातून सुट्टीही घेतली होती. अलीकडेच त्याची केमोथेरपीची सायकलही पुर्ण झाली आहे. संजय लवकरच पत्नी मान्यता आणि बहीण.....

Read More

By Nishant Shamsi | September 08, 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली आहे. 

आज सायंकाळी करोना चाचणी करण्यासाठी.....

Read More

By Ms Moon | September 08, 2020

शिव ठाकरेने असा साजरा केला आईचा वाढदिवस, पाहा व्हिडियो

सुरुवातीपासुनच आपल्या प्रेमळ स्वभावाने बिग बॉसच्या घरात खास स्थान निर्माण करणारा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. शिव सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. आताही त्याने एक खास व्हिडियो शेअर केला आहे. शिव या व्हिडियोमध्ये.....

Read More