By Ms Moon | September 08, 2020

'रंगीला'ची पंचवीशी, आठवणीत रमली उर्मिला मातोंडकर

'रंगीला' या 90 च्या दशकातील सुपरहिट सिनेमाची जादू आजही रसिकांवर कायम आहे. या सिनेमामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रातोरात स्टार ्भिनेत्री बनली. तिला रंगीला गर्ल म्हणून एक नवी ओळख इंडस्ट्रीत मिळाली. जॅकी श्राॅफ,.....

Read More

By miss moon | September 08, 2020

पाहा Photos : या मराठी कलाकारांनीही आशाताईंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी 87 वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेषकरून सोशल मिडीयावर आशाताईंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. बॉलिवुडसह अनेक मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही आशाताईंना.....

Read More

By miss moon | September 08, 2020

'ए उडी उडी' या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर सोनाली कुलकर्णीने केला असा व्हिडीओ

सोशल मिडीयावर सध्या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे रील व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. यात अनेक कलाकार विविध गाण्यांवर त्यांचे व्हिडीओ बनवत आहेत. अभिनेता सोनाली कुलकर्णीही सध्या या फिचरचा वापर करून विविध व्हिडीओ.....

Read More

By Team peepingmoon | September 08, 2020

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत जिजाऊ साकारणा-या अमृता पवारला करोनाची लागण

 कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार करणाऱ्या जिजाऊंनी उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आपल्या जहागीरदारीचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम ठेवणा-या या स्वराज्यजननीचा अतुलनीय  प्रवास ‘स्वराज्यजननी.....

Read More

By miss moon | September 08, 2020

गानसम्राज्ञी लतादीदींकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना वाढदिवासानिमित्ताने खास संदेश

भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले ही दोन्ही नावं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 

जगभरात आपल्या हटके गायनशैलीने कित्येक वर्षे .....

Read More

By Ms Moon | September 08, 2020

महेश काळे यांनी आशाताईंसोबतचे खास क्षण शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

संगीत क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करणारे गायक महेश काळेंचा देशात-विदेशात खुप मोठा चाहता वर्ग आहे.  आपल्या स्वरांच्या जादूनं रसिकांवर मोहिनी घालणा-या महेशने राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवलीय. पण गाण्यासाठी सतत प्रेरणा देणा-या आणि.....

Read More

By miss moon | September 08, 2020

पाहा Photos : लष्करे कुटुंबात सिद्धीचा वाढदविस थाटामाटात साजरा

 'जीव झाला येडापिसा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळतेय. एकीकडे आत्याबाईंनी शिवाशी अबोला कायम ठेवला आहे. तर त्यातच मालिकेत चंपा नावाचे नवे पात्रही आल्यानं मालिकेला एक वेगळीच कलाटणी.....

Read More

By Pradnya Mhatre | September 08, 2020

आशाताई तुमच्या सानिध्यात येण्याची मला संधी मिळाली हे माझं भाग्य : स्वप्निल जोशी

‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर रोजी झाला. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी असल्या तरी स्वत:ची वेगळी ओळख आशाताईंनी निर्माण केली. विशेष म्हणजे कोणतंही गाणं गाण्यासाठी कायम.....

Read More