October 07, 2019
५० व्या 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात या पाच मराठी सिनेमांची निवड

भारतीय सिनेजगतात मानाचे स्थान असलेला ५० व्या 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाची सुरुवात २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या सिनेमहोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म’ विभागात पाच मराठी सिनेमांनी स्थान पटकावले आहे. एकूण २६..... Read More

October 07, 2019
Birthday Special: मराठीतल्या या हँडसम हंक अभिनेत्याची हिंदीतही आहे खास ओळख

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अनेक अभिनेते आहेत. त्यापैकी मोजक्या भूमिकांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणजे शरद केळकर. 

        Read More

October 07, 2019
'दंडम' सिनेमाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

मराठीमध्ये साऊथच्या तोडीसतोड ॲक्शन आणि दमदार कथानक  घेऊन आलेल्या 'दंडम' या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला.  'दंडम'च्या ट्रेलरला यगोदरच उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याप्रमाणेच म्युझिक लॉन्चला देखील रसिकांनी..... Read More

October 06, 2019
Birthday special: गायक ते दिग्दर्शक असा होता सलील कुलकर्णी यांचा प्रवास

करीअरचा एक मार्ग चोखाळताना त्यावर जम बसला असताना दुसरी वाट निवडणं सोपं नसतं. पण गायक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी मात्र ही वाट निवडली त्यात यशही मिळवलं. ‘आयुष्यावर बोलू काही’ या..... Read More

October 06, 2019
अष्टमीच्या दिवशी तेजस्विनी पंडितने साकारली व्यथित झालेली गावदेवी

अभिनेत्री तेजस्विनी पंडित गेले नऊ दिवस वेगवेगळ्या रुपात रसिकांच्या समोर येत आहे. नऊ दिवस नऊ समस्या ती प्रेक्षकांसमोर मांडत आहे. आज म्हणजे अष्टमीच्या दिवशी तिने गावदेवीचा लूक घेतला आहे. आज..... Read More

October 06, 2019
‘अनन्या’ नाटकामुळे ऋतुजा बागवेच्या शिरपेचात हा मानाचा तुरा

सध्या गाजत असलेल्या ‘अनन्या’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनन्या ही एका मुलीच्या जिद्दीची आणि इच्छाशक्तीची कथा आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवे या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे. तिच्या..... Read More

October 06, 2019
पुण्यातील कन्यापुजनाला अभिनेत्री प्राजक्ता माळीची उपस्थिती

या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तयै नमस्तयै नमो नम:... या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी स्तोत्रपठण करीत देवीनामाचा जयघोष केला. आपले पूजन होत..... Read More